लखनऊ : वृत्तसंस्था – Kalyan Singh Passes Away | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) कल्याण सिंह यांचं निधन (Kalyan Singh Passes Away) झालं आहे. 4 जुलैपासून कल्याण सिंह यांच्यावर पीजीआय हॉस्पिटलमध्ये (PGI Hospital) उपचार सुरु होते. आयसीयूमध्ये (ICU) चार दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. प्रकृती सुधारल्यानंर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Former Uttar Pradesh CM and former Rajasthan Governor Kalyan Singh passes away at Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences (SGPGI) in Lucknow, due to sepsis and multi organ failure: SGPGI
(File photo) pic.twitter.com/lRCv1xHMe2
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 21, 2021
कल्याण सिंह यांनी 21 जूनला ब्लड शूगर (blood sugar) आणि ब्लड प्रेशरचा (blood pressure) त्रास झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
Web Title : Kalyan Singh Passes Away | former chief minister of uttar pradesh kalyan singh passed away
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Diabetes | सायलेंट किलर आहे डायबिटीज, ‘या’ 7 वस्तूंनी ब्लड शुगर होईल नैसर्गिकरित्या नियंत्रित
Pune Crime | पोलिसांची नजर चुकवून आरोपीचे पलायन, खराडी मुंढवा बायपास रोडवरील घटना
Raosaheb Danve | ‘गोपीनाथ मुंडे साहेब नसते तर गावच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो’