मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Job |दहावी उत्तीर्ण झालेल्यांना भारतीय रक्षा मंत्रालयात काम करण्याची संधी मिळणार आहे. कारण मंत्रालयाच्या विविध विभाग रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रुप C आणि ग्रुप D पदांसाठी हि भरती (Job) होणार असून मजूर, चौकीदार आणि ड्रायव्हर हि पदे भरण्यात येणार आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
या पदांसाठी १३ जागा असून त्यामध्ये मजदूर-७, चौकीदार -५ तर सिव्हिल मोटर ड्राइव्हर १ जागा आहे. मजदूर आणि चौकीदारसाठी शैक्षणिक पात्रता१० उत्तीर्ण आहे तर सिव्हिल मोटर ड्राइव्हरसाठी १० वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालवण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण पुणे आणि मुंबई असणार आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २४ जुलै आहे. उमेदवारांनी Officer Commanding, FOL Depot Kirkee, Opposite Khadki Railway Station, Near Range Hills, PIN – 411 020 (Maharashtra) या पत्त्यावर अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे.
Web Title : job ministry of defence recruitment 2021 openings for group c and d posts
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
‘रामनामा’वर देशभर डंका गाजविलेल्या ‘भाजप’ने अखेर ‘अयोध्ये’त प्रथमच फुलवले ‘कमळ’ !