अहमदनगर न्यूज (Ahmednagar News) : बहुजननामा ऑनलाईन – पोलिसांच्या छळाला (police harassment) कंटाळून एका 25 वर्षाच्या तरुणाने (young man) विहीरीत उडी मारुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar district) कोपरगाव तालुक्यात (Kopargaon taluka) घडली आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district) खळबळ उडाली आहे. सुजित बाळासाहेब चौधरी Sujit Balasaheb Chaudhary (वय-25 रा. चितळी, ता. राहता) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने राहत्या घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide by jumping into a well) केली. ahmednagar crime news sujit balasaheb chaudhary commits suicide by writing a post on social media against policeman
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
सुजित चौधरी (Sujit Chaudhary) या तरुणाने आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट (social media post) केली होती. यामध्ये त्याने पोलीस (police) कर्मचाऱ्याने एका व्यक्तीमार्फेत आपला छळ (police harassment) केला. या छळाला कंटाळून आत्महत्या (Suicide) करीत असल्याचे त्याने संदेशात म्हटले आहे. सध्या ही पोस्ट प्रचंड व्हायरल (Post viral) होत आहे. तरुणाच्या पोस्टमुळे पोलीस दलात (police force) मोठी खळबळ उडाली आहे.
विहिरीजवळ आढळला सुजितचा मोबाईल
शुक्रवारी (दि.2) संध्याकाळी सुजित (Sujit Chaudhary) घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. घराजवळ असलेल्या विहिरीजवळ सुजीतचा मोबाईल (Sujit’s mobile near the well) घरच्यांना आढळून आला.
पोलीस कर्मचाऱ्याचे नाव पोस्टमध्ये
दरम्यान सुजितने आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट (social media post) केली होती. यामध्ये त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याचे नाव घेऊन हा कर्मचारी त्याच्या माणसांना सांगून आपला छळ करीत आहे. त्याच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या (Tired of persecution, commit suicide) करीत असल्याचे म्हटले. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. सुजित याने शंकर संपत चौधरी (Shankar Sampat Chaudhary) या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव पोस्टमध्ये लिहिले आहे. शंकर चौधरी (Shankar Sampat Chaudhary) आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहेत, असे सुजितने म्हटले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का ?
शनिवारी सकाळी सुजितचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवण्यात आला. या तरुणाने (young man) आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी पाठवलेल्या संदेशात पोलीस कर्मचाऱ्याचे नाव घेतले आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी (Senior police officer) संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यावर कोणती (action is taken against police) कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Title : ahmednagar crime news sujit balasaheb chaudhary commits suicide by writing a post on social media against policeman
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
‘रामनामा’वर देशभर डंका गाजविलेल्या ‘भाजप’ने अखेर ‘अयोध्ये’त प्रथमच फुलवले ‘कमळ’ !