• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

तुमच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा ‘1’ आहे ? तर तुमच्यासाठी ही बातमी आहे महत्त्वाची

by sajda
January 28, 2021
in इतर
0
vehicle number plate

vehicle number plate

बहुजननामा ऑनलाइन टीम – अनेक वाहनचालक वाहनाचा क्रमांक आपल्या आवडीनुसार निवडतात. त्यासाठी कितीही पैसे मोजण्यास तयार असतात.(vehicle number plate) पण अशा काही वाहनाचालकांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. जर आपल्या वाहनाच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा एक असेल तर तुम्हाला 15 जुलै, 2021 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक असणार आहे.

परिवहन विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, जर आपल्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर फिटनेस सर्टिफिकेटही मिळणार नाही.

तसेच ज्या जुन्या वाहनांच्या नंबर प्लेटचा शेवटचा आकडा एक किंवा शून्य असेल अशा वाहनचालकांना 15 जुलै, 2021 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबतचे परिपत्रक उत्तर प्रदेश राज्यात निघाले असून, ही नवी नियमवाली 15 जुलै, 2021 नंतर लागू होईल आणि दंडाची रक्कमही वसूल केली जाणार आहे.

असे क्रमांक असल्यास हाय सिक्युरिटी नंबर प्लेट गरजेची…

11 ,20, 21, 30, 31, 40, 41, 50, 51,61, 70, 71, 80, 81, 90,91

Tags: last digitvehicle number plateनंबरप्लेटचा शेवटचा आकडाबातमी आहे महत्त्वाची
Previous Post

‘महाविकास’ सरकारमधील आणखी एका नेत्याच्या पत्नीला ED ची नोटीस ?

Next Post

Video : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीवर फिदा झाले लोक ! वारंवार पाहिला जातोय ‘हा’ व्हिडीओ

Next Post
Star Dancer

Video : 'स्टार डान्सर' सपना चौधरीवर फिदा झाले लोक ! वारंवार पाहिला जातोय 'हा' व्हिडीओ

mumbai high court
ताज्या बातम्या

आजीचे अतिलाड घेऊ शकत नाही माता-पित्यांचे स्थान; मुंबई उच्च न्यायालय

March 4, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - मुंबई हायकोर्टने बुधवारी नाशिकच्या १२ वर्षीय मुलीच्या कस्टडीला घेऊन निर्णय ऐकवला की, आज्जींचा आपल्या नातीबद्धल विशेष लाड-प्रेम...

Read more
Saina Teaser

Saina Teaser Out : 18 वर्षांनतर होणार नाही ‘गेम’ ओव्हर; ‘सायना’चा टिजर आउट

March 4, 2021
prakash-raj

इंधन दरवाढीवरून अभिनेते प्रकाश राज यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘मोदी सरकारला लाज वाटायला हवी’

March 4, 2021
supreme court

OBC च्या 27 % आरक्षणानुसारच ZP च्या निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्ट

March 4, 2021
murder

Sangli News : उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याचा खून, राष्ट्रवादीचे 2 जण गंभीर

March 4, 2021
sreedharan

केरळमध्ये भाजपकडून ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

March 4, 2021
minister-varsha-gaikwad

दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

March 4, 2021
Musharraf

एकेकाळी पाकिस्तानचे हुकूमशहा अन् आज आहे दयनीय अवस्था

March 4, 2021
Notes

Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

लासलगाव : सरपंचपदी ग्रामविकास पॅनलचे जयदत्त होळकर व उपसरपंचपदी अफजल शेख निवडणुकीत विजयी

7 days ago

SBI यूजर्सने व्हावे सावध, फोनवर आलेला हा मॅसेज किंवा ईमेल रिकामे करू शकतो तुमचे बँक अकाऊंट

22 hours ago

मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी वसंत मोरे यांची नियुक्ती

1 day ago

काँग्रेसच्या नेत्याचा ग्राफिकल टोला, म्हणाले- पंतप्रधान मोदींची दाढी वाढत गेली, तसा देशाचा GDP घसरत गेला

1 day ago

‘या’ आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या ‘या’ 5 खास गोष्टी

1 hour ago

धक्कादायक ! दिल्ली हिंसाचारातील हिंदू आरोपींना तिहार जेलमध्ये मारण्याचा होता कट

2 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat