• Latest
आजचा सामना हरल्यास विराट कोहलीवर येणार ‘ही’ नामुष्की

आजचा सामना हरल्यास विराट कोहलीवर येणार ‘ही’ नामुष्की

December 2, 2020
Maharashtra Ironmen Launch Jersey for PHL | Maharashtra Ironmen launch jersey for Premier Handball League in a grand ceremony, Indian cricketer Kedar Jadhav also present at the event

Maharashtra Ironmen Launch Jersey for PHL | प्रीमिअर हँडबॉल लीगसाठी ‘महाराष्ट्र आयर्नमन’च्या जर्सीचे अनावरण !

May 30, 2023
MP Vinayak Raut | mp vinayak raut reply devendra fadnavis over thackeray group comment

MP Vinayak Raut | ‘पूर्ण ठाकरे गट असंतुष्ट’, फडणवीसांच्या टीकेला विनायक राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘फडणवीसांनी भाजपला लागलेल्या पनवतीची…’

May 30, 2023
Maharashtra Auto Rickshaw Licenses | No one will get a new rickshaw driver’s license across the state…

Maharashtra Auto Rickshaw Licenses | राज्यभरात आता कोणालाही मिळणार नाही नवीन रिक्षाचालक परवाना…

May 30, 2023
Changes From 1st June 2023 | These changes will take place as soon as the month of June begins; Know the rising prices

Changes From 1st June 2023 | जून महिना सुरु होताच होणार हे बदल; जाणून घ्या वाढत्या किंमती

May 30, 2023
Maharashtra Politics News | sanjay raut mocked devendra fadnavis raj thackeray meet says mns chief is good host

Maharashtra Politics News | देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीवर ठाकरे गटाची टीका, म्हणाले- ‘राज ठाकरे उत्तम होस्ट ते…’

May 30, 2023
MLA Sanjay Shirsat | shinde group mla sanjay shirsat reply thackeray group saamana editorial

MLA Sanjay Shirsat | सामनातील टीकेवरुन संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले- ‘स्वत: खुडूक आणि कोंबड्याही…’

May 30, 2023
Maharashtra Cabinet Decision | maharashtra cabinet decision farmers crops are covered in 1 rs insurance

Maharashtra Cabinet Decision | शेतकऱ्यांना मोठा दिलासा, एक रुपयात मिळणार पीक विमा, अर्थसंकल्पातील घोषणेला मंत्रिमंडळाची मंजुरी

May 30, 2023
Prakash Ambedkar | prakash ambedkar says chhagan bhujbal should resign ahilyabai savitribai statue removed maharashtra sadan

Prakash Ambedkar | ‘…म्हणून छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा’, प्रकाश आंबेडकरांची मागणी

May 30, 2023
ACB Trap News | Kolhapur Hatkanangale ACB Trap Bribe Case Maruti Parshuram Varute

ACB Trap News | 25 हजाराच्या लाच प्रकरणी सहायक अधीक्षकासह तिघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

May 30, 2023
SSC Result 2023 | The wait for 10th result will be over; Result likely in first week of June

SSC Result 2023 | दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपणार; जूनच्या पहिल्या आठवड्यात निकालाची शक्यता

May 30, 2023
Sourav Ganguly Biopic | A biopic based on the life of Cricketpattu Sourav Ganguly; The role will be played by the Bollywood actor

Sourav Ganguly Biopic | लवकरच येणार क्रिकेटपट्टू सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित बायोपिक; बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

May 30, 2023
MHT-CET Result 2023 | The result of MHT-CET will be announced in the month of June; Follow these steps to see the result

MHT-CET Result 2023 | येत्या जून महिन्यात होणार MHT-CET चा निकाल जाहीर; रिजल्ट पाहण्यासाठी या स्टेप करा फॉलो

May 30, 2023
Tuesday, May 30, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आजचा सामना हरल्यास विराट कोहलीवर येणार ‘ही’ नामुष्की

in क्रिडा
0
आजचा सामना हरल्यास विराट कोहलीवर येणार ‘ही’ नामुष्की

कॅनबेरा : वृत्तसंस्था –  फलदांजांसाठी नंदनवन म्हटल्या जाणार्‍या कॅनबेरातील हा सामना भारताला जिकणे आवश्यक आहे. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या कर्णधार विराट कोहलीसाठीही आजचा सामना अतिशय महत्वाचा आहे. जर हा सामना भारत हारला तर सलग सहाव्या एकदिवसीय सामन्यात ३० वर्षानंतर प्रथमच पराजित होण्याची नामुष्की भारतावर येणार आहे.

यापूर्वी भारत १९८९ मध्ये सलग ६ एकदिवसीय सामन्यात पराभूत झाला होता. त्यावेळी सुनिल गावकर कर्णधार असताना सलग ६ सामन्यात पराभव झाला होता. त्यानंतर आता विराट कोहलीच्या नावावर ही नामुष्की लागण्याचा धोका आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर कर्णधार असताना सलग ५ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.

१९८१ मध्ये भारताला सलग ८ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यात ७ सामन्यात गावसकर तर एका सामन्यात विश्वनाथ कर्णधार होते. कोहलीच्या दृष्टीने आजची सुरुवात चांगली झाली आहे. भारताने शुभमन गिल याचा संघात समावेश केला आहे. या मैदानावर आतापर्यंतच्या ७ सामन्यांपैकी ६ सामन्यात ३२०पेक्षा अधिक धावा करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे भारताला सामना जिंकायचा असेल तर साडेतीनशे धावांचा पल्ला गाठावा लागेल.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaCanberaCricketcurrent news latest marathi newsIndialatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsvirat kohliकॅनबेराक्रिकेटबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभारतभीमनामाविराट कोहली
Previous Post

सर्वांना लस देणार असे केंद्राने म्हंटले नाही : आरोग्य सचिव

Next Post

UP : स्काॅर्पिओवर ट्रक पलटून भीषण अपघात, 2 मुलांसह ८ ठार

Related Posts

Maharashtra Ironmen Launch Jersey for PHL | Maharashtra Ironmen launch jersey for Premier Handball League in a grand ceremony, Indian cricketer Kedar Jadhav also present at the event
क्रिडा

Maharashtra Ironmen Launch Jersey for PHL | प्रीमिअर हँडबॉल लीगसाठी ‘महाराष्ट्र आयर्नमन’च्या जर्सीचे अनावरण !

May 30, 2023
Sourav Ganguly Biopic | A biopic based on the life of Cricketpattu Sourav Ganguly; The role will be played by the Bollywood actor
क्रिडा

Sourav Ganguly Biopic | लवकरच येणार क्रिकेटपट्टू सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित बायोपिक; बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

May 30, 2023
ambati rayudu retirement csk batter ambati rayudu announced retirement from ipl ahead csk vs gt final
क्रिडा

Ambati Rayudu Retirement | चेन्नईचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायडूची निवृत्तीची घोषणा, IPL मधील गुजरातविरुद्धचा अंतिम सामना खेळणार

May 28, 2023
Punit Balan Group | Entry of Punit Balan Group's Mumbai Muscle team in Pro Panja League; Entrepreneur Punit Balan took ownership of the team
क्रिडा

Punit Balan Group | प्रो पंजा लीग मध्ये पुनीत बालन ग्रुपच्या मुंबई मसल संघाची एन्ट्री; पुनीत बालन यांनी घेतली संघाची मालकी

May 26, 2023
Aswani Cricket Cup (ACC) 2023 Tournament | ‘Royal Challengers’ won the Aswani Cricket Cup title
क्रिडा

Aswani Cricket Cup (ACC) 2023 Tournament | ‘रॉयल चॅलेंजर्स’ने पटकविले आसवानी क्रिकेट कपचे विजेतेपद

May 25, 2023
PL FINAL 2023 | the respective presidents of bangladesh afghanistan sri lanka cricket boards will grace the tata ipl 2023 final
क्रिडा

IPL FINAL 2023 | आयपीएलचा फायनल सामना बघायला येणार तीन देशाचे क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष भारतात!

May 25, 2023
Next Post
UP : स्काॅर्पिओवर ट्रक पलटून भीषण अपघात, 2 मुलांसह ८ ठार

UP : स्काॅर्पिओवर ट्रक पलटून भीषण अपघात, 2 मुलांसह ८ ठार

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In