• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

by Balavant Suryawanshi
March 7, 2021
in ताज्या बातम्या
0
Milind Ekbote Husain Dalwai

Milind Ekbote Husain Dalwai

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पुन्हा एकदा पुण्यातील कोंढवा भागात मुस्लिम धर्मियांच्या विरोधात नेहमी प्रमाणे गरळ ओकली असून समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार, संसद सदस्य (राज्य सभा ) हुसेन दलवाई यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे.

एकबोटे व संभाजी भिडे हे नेहमीच समाजामध्ये वितृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात व दंगली घडवून आणतात सांगली मिरज व सातर्‍यातील वाई येथे तसेच भीमा कोरेगाव येथे त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही सरकारने काहीही कारवाई केली नव्हती.

अल्पसंख्याक समाजातील एखाद्याने केवळ चुकीचे वक्तव्य केले तर त्याच्यावर कारवाईची मागणी केली जाते व कारवाईही होते शारजील उस्मानी याच्या संबंधात सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा कोणाचीही हयगय करण्याची गरज नाही परंतु न्यायाच्या बाबतीत समान दृष्टीकोन असणे अतिश्य आवश्यक आहे महाराष्ट्र सरकारने पुण्यामध्ये घडलेल्या घटनेसंबंधात कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात रोज दंगल घडविण्याचा दृष्टीने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न चाललेले दिसतात परंतु महाविकास आघाडीचे सरकार बनले असल्याने काहींची अडचण झाली आहे. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड, संभाजी सेवा संघ यासारख्या शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणार्‍या संघटनांमुळे या जातीयवाद्यांचे फारसे काही फावत नाही. या संघटनांचे कौतुक केले पाहिजे, असे दलवाई यांनी नमूद केले.

Tags: bhima koregaonChairman Milind EkboteHindu AghadiHome Minister Anil DeshmukhHusain DalwaiHussein DalwaiKondhwaMahavikas AghadiMilind EkbotemuslimSambhaji BhideSambhaji BrigadeSangli MirajSharjeel OsmaniState governmentकार्याध्यक्ष मिलिंद एकबोटेकोंढवागृहमंत्री अनिल देशमुखभीमा कोरेगावमहाविकास आघाडीमिलिंद एकबोटेमुस्लिम धर्मियराज्य सरकारशारजील उस्मानीसंभाजी ब्रिगेडसंभाजी भिडेसांगली मिरजहिंदु आघाडीहुसेन दलवाई
Previous Post

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

Next Post

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

Next Post
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown
ताज्या बातम्या

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - विकेंडच्या पहिल्या लॉकडाऊननंतर सकाळी आठ वाजल्यापासून दुकाने खुली झाली. मात्र, ग्राहकांअभावी दुकानदारांची काहीशी निराशा झाली....

Read more
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
health-news-water-cold

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Milind Ekbote Husain Dalwai
ताज्या बातम्या

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
0

...

Read more

पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेतच सोशल डिस्टेन्सिंगचा फज्जा

4 days ago

अहो ताई… भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की, अंलगट आलं की पुन्हा पवारसाहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत हे म्हणायची वेळ येईल… चित्रा वाघ यांचे ‘ते’ वक्तव्य आणि…

6 days ago

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस स्टार प्रचारक, पण…

5 days ago

धक्कादायक ! कोरोनाच्या निर्बंधांमुळे दुकान बंद पडल्याने सलून दुकानदाराची आत्महत्या

10 hours ago

9 April 2021 : आजचे राशीफळ ! ‘या’ 5 राशीवाल्यांना मिळणार सुवर्णसंधी

3 days ago

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा ठाकरे सरकारला सल्ला, म्हणाले – ‘2 आठवड्यांचा कडक Lokdown हा एकमेव पर्याय’

6 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat