• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

हेमा मालिनीनं केला दावा, कुणाच्या तरी सांगण्यावरून शेतकरी करीत आहेत ‘आंदोलन’, खरा मुद्दा त्यांना माहितच नाही

by sajda
January 13, 2021
in bollywood news
0
Hema Malini

Hema Malini

बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली, वृत्तसंस्था : खासदार हेमा मालिनी(Hema Malini ) यांनी शेतकरी चळवळीबद्दल भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या आहेत की शेतकऱ्यांना या गोष्टीबद्दल माहीतच नाही की नवीन शेतकरी विधेयकाबद्दल त्यांना काय अडचण आहे? तसेच त्यांनी असे देखील म्हटले की, शेतकऱ्यांना काय हवे आहे हेच त्यांना माहित नाही? त्या म्हणाल्या की कुणाच्या तरी सांगण्यावरून हे आंदोलन सुरू आहे. हेमा मालिनी(Hema Malini ) मथुराच्या खासदार आहेत. त्या पुढे म्हणाल्या, केंद्र सरकार शेतकर्‍यांचे प्रश्न ऐकून तोडगा काढण्यास उत्सुक आहे पण शेतकऱ्यांना या विषयावर चर्चा करण्याची इच्छाच नाही.

हेमा मालिनी पुढे म्हणतात, ‘शेतकरी बसून बोलण्यास तयार नाहीत आणि त्यांना खरा मुद्दा माहित नाही’. खरं तर काही शेतकरी राजधानी दिल्लीत शेतकरी बिलाबाबत आंदोलन करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की शेतकरी कायद्यामुळे ते बड्या उद्योगपतींच्या अधिपत्याखाली येतील. या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने पुढील आदेशापर्यंत शेतकरी विधेयक लागू करण्यावर बंदी घातली आहे.

याशिवाय सुप्रीम कोर्टाने शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील खटला मिटविण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. हेमा मालिनी एका मुलाखतीत म्हणाल्या, ‘सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ते शांत व्हावेत यासाठी ते आवश्यक होते. जो कोणी बोलायला येतो तो योग्य ते मान्य करायला तयार नाही आणि त्यांना काय हवे आहे हेदेखील त्यांना ठाऊक नाही. या विधेयकामध्ये काय अडचण आहे, हेदेखील त्यांना माहित नाही. याचा अर्थ असा आहे की लोक हे एखाद्याच्या सांगण्यावरून सगळं काही करत आहेत. यामुळे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, आमचे सरकार नेहमी सांगत आहे की लोकांनी यावं आणि त्यांना काय हवं आहे ते सांगावं परंतु त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही.

दरम्यान चित्रपट अभिनेता धर्मेंद्र यांनी शेतकर्‍यांच्या बाजूने ट्विट केले होते. त्यांनी लिहिले होते की, ‘शेतकरी बांधवांचा त्रास पाहून मला वाईट वाटत आहे. सरकारने लवकरच काहीतरी करावे.’

Tags: Farmerhema maliniशेतकरीहेमा मालिनी
Previous Post

रद्द केलेला विवाहबाह्य संबंधाचा कायदा सशस्त्र दलाला लागू करा : सुप्रीम कोर्टात केंद्राची धाव

Next Post

Kolhapur News : महापालिका हद्दवाढीसाठी अद्ययावत माहिती संकलित होणार

Next Post
Kolhapur

Kolhapur News : महापालिका हद्दवाढीसाठी अद्ययावत माहिती संकलित होणार

pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

टाळेबंदीत शिक्षकासह तिघांकडून ‘घाणेरडा’ धंदा ! 17 YouTube चॅनलवर 300 ‘मादक’ अन् ‘अश्लील’ ध्वनिचित्रफिती टाकल्या, कोट्यावधींची कमाई करणारे ‘गोत्यात’

1 day ago

चिंताजनक ! पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला, गेल्या 24 तासात 650 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर माहिती

6 days ago

अश्विनचे अभिनंदन करणार्‍या ट्विटमध्ये युवराज सिंहने असे काय लिहिले की फॅन्स भडकले, जाणून घ्या

3 days ago

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

2 days ago

रिक्षा चालकाने नातीला शिकविण्यासाठी विकले घर, मिळाले 24 लाखांचे बक्षीस

5 days ago

संपूर्ण कुटुंबासाठी एकाच फोन नंबरवरून बनवा PVC आधार कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat