• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

by sajda
January 20, 2021
in आरोग्य
0
Health Minister Tope

Health Minister Tope

बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबईसह राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. मुंबईत काल दिवसभरात केवळ 13 लोकांना व राज्यभरात केवळ 181 लोकांनाच लस दिली आहे. केंद्राकडे बोट दाखविणाऱ्या महाविकास(Health Minister Tope) आघाडी सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळेच राज्यात लसीकरण मोहीम सपशेल अपयशी ठरली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. राज्यात 9.83 लाख लसी उपलब्ध असतानासुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी लस कमी दिल्याची रड केली जात असल्याची टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

आमदार भातखळखर म्हणाले की,  ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य  कारभारामुळे महाराष्ट्र देशाची कोरोना कॅपिटल बनला आहे. राज्याचा मृत्यदर आज ही 2.54  टक्के इतका आहे.राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम अधिक गांभीर्याने घेऊन जलद व नियोजनबद्ध  राबविण्याची आवश्यकता होती. परंतु तसे न करता केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचेच काम राज्याकडून करण्यात येत आहे.  मुंबईतील जेजे या एकाच रुग्णालयात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. हीच अवस्था राज्यभर आहे. तसेच राज्यसरकार व मुंबई महापालिका यांच्यात समन्वय नसल्यामुळे शनिवार व रविवार या दोन दिवशी लसीकरण बंद ठेवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी ‘इतके कमी लसीकरण होणे यात काहीही विशेष बाब नाही’ असे वक्तव्य केले आहे. राज्य सरकारने हीच गती कायम ठेवली तर राज्यातील 12 कोटी जनतेला लस मिळण्यास किती कालावधी लागेल याचा विचार राज्य सरकारने केलाय का ? असा प्रश्नदेखील भातखळकर यांनी केला आहे.

Tags: Health Minister TopeMLA Bhatkhalkarआमदार भातखळकरआरोग्यमंत्री टोपे
Previous Post

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

Next Post

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

Next Post
policeman in Live

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले 'वर्‍हाडी'

suicide
क्राईम

Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

March 8, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - हडपसर येथील एका युवतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि...

Read more
kidney hospital

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
mahashivratri-2021

Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Health Minister Tope
आरोग्य

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

January 20, 2021
0

...

Read more

सोन्याने गाठला 10 महिन्यांतील ‘नीचांक’, जाणून घ्या आजचा दर

2 days ago

होम क्वारंटाईन असलेले ‘कोरोना पॉझिटिव्ह’ फिरताहेत ‘गावभर’; मुंबईत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

6 days ago

पुणे-सोलापूर महामार्गावर पेट्रोल – डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरने घेतला अचानक पेट, 9 हजार लिटर डिझेल तर, 10 हजार लिटर पेट्रोलचे मोठे नुकसान

5 days ago

Indian Bank ने 35.29 कोटी रुपयांच्या फसवणुकीची दिली माहिती, 3 NPA अकाउंटला घोषित केले फ्रॉड

3 days ago

देशातील बर्‍याच राज्यात वाढणार तापमानाचा पारा, तर ‘या’ राज्यांना उष्णतेपासून मिळणार दिलासा

6 days ago

Pune News : एक वर्षासाठी गजा मारणेचा मुक्काम येरवडा कारागृहात, सातारा पोलिसांनी केली होती अटक

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat