• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

by sajda
January 20, 2021
in इतर
0
policeman in Live

policeman in Live

बहुजननामा ऑनलाइन टीम –  एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तिचा जोडीदार खूप काळापासून सोबत राहत होता, पण लग्नासाठी टाळाटाळ करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थाची भूमिका पार पाडली. (policeman in Live)लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यांचा विवाह थेट पोलीस ठाण्यात किंवा पोलीस मुख्यालयात व्हायला सुरुवात झाली आहे. अशावेळी पोलीस अधिकाऱ्यांनाच वऱ्हाडींची भूमिका पार पाडावी लागत आहे. बुलंदशहरमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. तोही एका पोलीस कॉन्स्टेबलसोबत घडला आहे. या घडलेल्या घटनेमुळे सध्या लग्नाची व्याख्या बदलू लागली आहे हे लक्षात येते.

नवरदेव औरेया ठाण्यात कॉन्स्टेबल आहे. तर महिला बुलंदशहरची आहे. पोलिसांनी लग्न तर लावले परंतु, नवरदेव कॉन्स्टेबल या लग्नात खूश दिसला नाही. त्याने लग्नानंतर पोलिसांनी आणलेल्या मिठाईला हातही लावला नाही. दरम्यान, स्याना स्टेशनचे अधिकारी जितेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, एका महिलेने बुलंदशहरच्या पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली होती. यामध्ये तिचा लिव्ह इन पार्टनर तीन वर्षांपासून सोबत राहत होता, परंतू लग्नापासून पळत होता. जेव्हा ती तक्रार करायला पोहोचली तेव्हा तिचा तो पोलीस कॉन्स्टेबल पार्टनरही सोबत होता. यानंतर एसएसपींनी त्यांचे म्हणने ऐकून घेत दोघांचेही पोलीस मुख्यालयातच लग्न लावून दिले. या लग्नावेळी उपस्थित असलेले वकील प्रवीण कुमार यांनी सांगितले की, दोघांनीही एकमेकांना वरमाळ घातली. मात्र, कागदोपत्री काम बाकी आहे. हे काम लवकरच पूर्ण केले जाईल. हा कॉन्स्टेबर महिलेच्या शेजाऱ्यांना भेटायला जात होता. तेव्हा त्यांची ओळख झाली होती.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने हाथरस जिल्ह्याच्या ससनी येथील आशा देवी आणि अरविंद यांची याचिका फेटाळली. आशा देवी यांचा विवाह महेशचंद्र यांच्यासोबत झाला होता. दोघांमध्ये घटस्फोट झालेला नाही. तरीही आशादेवी या पतीपासून वेगळ्या होऊन दुसऱ्या पुरुषासोबत एकत्र राहत आहेत. आशा देवी या महेश यांच्या विवाहित पत्नी आहे. तरीही ती अरविंदसोबत पती-पत्नीसारखी राहते. न्यायालयाने यावर सांगितले की, हे लिव्ह िन रिलेशनशिप नाहीय. तर व्याभिचाराचा गुन्हा आहे, यासाठी पुरूष गुन्हेगार ठरतो. आशा देवी यांनी याचिका दाखल करताना म्हटले होते की, आम्ही दोघे लिव्ह इनमध्ये राहत आहोत. आम्हाला आमच्या कुटुंबियांपासून सुरक्षा द्यावी. न्यायालयाने हे देखील सांगितले की, लग्न झालेल्या महिलेसोबत धर्म बदलून राहणे हा देखील गुन्हा आहे. अवैध संबंध ठेवणारा पुरूष गुन्हेगार आहे. संरक्षण देण्याचा आदेश केवळ कायदेशीर बाबींसाठी देता येतो. कोणत्याही गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी नाही. असे झाले तर तो गुन्हेगाराला संरक्षण दिल्यासारखे असेल.

Tags: policeman in Livespपोलिस कर्मचारीलग्नाला नकारवर्‍हाडी
Previous Post

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

Next Post

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

Next Post
School Fee

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

suicide
क्राईम

Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

March 8, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - हडपसर येथील एका युवतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि...

Read more
kidney hospital

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
mahashivratri-2021

Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

policeman in Live
इतर

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

January 20, 2021
0

...

Read more

दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, बंगालचा प्रवास करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

6 days ago

WhatsApp मध्ये येतंय ‘भन्नाट’ फीचर, आता 24 तासामध्ये ‘गायब’ होईल तुम्ही पाठवलेला मेसेज

1 day ago

राज्यातील MIDC मध्ये सोलार निर्मिती प्लांट उभारावेत; सुनील प्रभूंची मागणी

4 days ago

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि मुरुमाची समस्या दूर करेल लाल चंदन, जाणून घ्या फायदे

3 days ago

राष्ट्रवादीने PM मोदीवर साधला निशाणा, म्हणाले – ‘आता फक्त नोटांवर गांधींच्या जागी मोदी यायचे बाकी’

2 days ago

चक्क किराणा दुकानात दारुची विक्री, लोणी काळभोर मधील घटना

4 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat