• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Hasan Mushrif | किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपानंतर हसन मुश्रीफांचा पलटवार, करणार 100 कोटीचा दावा

by Sikandar Shaikh
September 13, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय
0
Hasan Mushrif | hasan mushrif replied to kirit somaiya on scam accusing.

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Hasan Mushrif | भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत 11 नेत्यांची नावे सांगितली. मुश्रीफ यांच्यावर आरोप करत 2700 पानांचा पुरवा असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. यानंतर आता हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पलटवार केला आहे. आजपर्यंत मी 50-50 कोटींचे अब्रुनुकसानीचे सहा दावे दाखल केले आहेत. आता सातवा दाखल करणार आहे. माझ्या कुटुंबाची आणि माझी बदनामी (Defamation) झाली. येत्या दोन आठवड्यात फौजदारी अब्रुनुकसानीचा 100 कोटींचा दावा कोल्हापूर सत्र न्यायालयात (Kolhapur Sessions Court) करणार असल्याचे सांगत आम्ही भाजपसारखे (BJP) चिक्की घोटाळे केले नाहीत असा टोला लगावला आहे.

मुश्रीफ म्हणाले, मला माहिती होतं, कधी ना कधी बिनबुडाचे आणि खोटे आरोप केले जातील.
सोमय्यांनी 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप (scam Allegations) केला आहे.
गेल्या 17 वर्षापासून मी राजकारणात आहे. माझ्यावर कोणी आरोप केला नाही.
सोमय्यांचा मनापासून तिव्र निषेध करतो. त्यांनी जे कागदपत्रे दाखवली ते सर्व संकेतस्थळावर
उपलब्ध आहेत.
निवडणुकीमध्ये कागदपत्र आपण दाखल करतो ते उपलब्ध असतात.
त्यांनी विशेष काहीही केले नाही.

सोमय्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माझ्या घरावर धाड टाकली होती.
सर्व निवासस्थानावर धाड टाकली. त्यामध्ये काहीच आढळले नाही.
कारखान्यामध्ये त्यांना काही संशय होता. ते प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.
धाड टाकून अडीच वर्षे झाली परंतु त्यात अद्याप काहीच कारवाई झाली नाही.
त्याबाबत मी सर्व उत्तरे दिलेली आहेत. आता किरीट सोमय्या यांनी बेनामी आहे.
मनीलाँडरींग आहे, असा शोध कोठून लावला ? कदाचित सोमय्या या बिचाऱ्यांना काही माहती नसावी.

वास्तविक त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि समरजीत घाटगे (Samarjit Ghatge)
यांनी सोमय्या यांना माहिती दिली असावी. त्यामुळे त्यांनी हे आरोप केले असावेत. त्यांनी कागलला येऊन माहिती घ्याला पाहिजे होती, असेही मुश्रीफ म्हणाले.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

तेव्हा मी सोमय्यांना हार घालेन

विनाकारण भाजपची प्रतिमा मलीन होईल, अस वक्तव्य सोमय्या यांनी करु नये.
गोरगरीबांना राष्ट्रीय तपास संस्थांच्या (National Investigation Agency) आशा कारवायांमुळे फार चीड आहे. येणाऱ्या काळात भाजपच्या पराभवाला किरीट सोमय्या जबाबदार ठरतील. जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल, तेव्हा मी किरीट सोमय्या यांना हार घालेन, असे मुश्रीफ म्हणाले.

 

Web Title : Hasan Mushrif | hasan mushrif replied to kirit somaiya on scam accusing.

 

Pune MNS | ‘बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करु’, मनसेच्या रूपाली पाटील आक्रमक (व्हिडिओ)

Pune Crime | आकाश भापकर टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई; आतापर्यंत 54 गँगवर MCOCA अ‍ॅक्शन

Pune Corporation | पुण्यातील अनधिकृत ‘होर्डींग्ज’वर होणार कारवाई, दंड वसुली आणि होर्डींग्जचे नियमितीकरणासाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करणार – मनपा आयुक्त विक्रम कुमार

Wipro Ends Work From Home | ‘विप्रो’ने 18 महिन्यानंतर बंद केले कर्मचार्‍यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’, 55 % कर्मचार्‍यांचं झालंय लसीकरण; आजपासून उघडली कार्यालये

Tags: accusing.BJPbreakingChandrakant PatilCorruptionDefamationElection documentsHasan MushrifKirit SomaiyaKolhapur Sessions Courtlatest marathi newsMahavikas AghadiNational Investigation AgencyNCPSamarjit Ghatgescamscam Allegationsकोल्हापूर सत्र न्यायालयप्रतिमा मलीनभाजपभाजप नेते किरीट सोमय्याभ्रष्टाचारमहाविकास आघाडीराष्ट्रवादीराष्ट्रीय तपास संस्थाहसन मुश्रीफ
Previous Post

Pune MNS | ‘बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करु’, मनसेच्या रूपाली पाटील आक्रमक (व्हिडिओ)

Next Post

ACP Vijay Chaudhary | ACP आणि ट्रीपल महाराष्ट्र केसरी ठरलेले पै. विजय चौधरी गणरायासमोर ‘बेभान’ होतात तेव्हा… (व्हिडीओ)

Next Post
ACP Vijay Chaudhary | acp and triple maharashtra kesari vijay chaudhary ganapati bappa dance see amazing video.

ACP Vijay Chaudhary | ACP आणि ट्रीपल महाराष्ट्र केसरी ठरलेले पै. विजय चौधरी गणरायासमोर 'बेभान' होतात तेव्हा... (व्हिडीओ)

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune Crime | woman commits suicide in sinhagad road police station area of pune she was married before twot months
क्राईम

Pune Crime | पुण्यात 32 वर्षीय महिलेची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

December 13, 2021
0

...

Read more

Pune Crime | पुण्याच्या नऱ्हे परिसरात भरदिवसा CNG पंपावर तरुणांचा राडा; कर्मचाऱ्याला केली मारहाण (व्हिडीओ)

1 day ago

BMC Notice To Rana Couple | राणा दाम्पत्याला BMC कडून अल्टिमेटम; ‘ते’ बांधकाम अनधिकृतच, 7 ते 15 दिवसांत पाडा

1 day ago

Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसींना आरक्षण मिळणार” – अजित पवार

2 days ago

ACB Trap On Lady Police Inspector | लाच प्रकरणी महिला पोलिस निरीक्षक ‘गोत्यात’, पोलिस हवालदार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, पीआय मॅडमचा शोध सुरू

2 days ago

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरचा धोका ‘या’ लोकांना जास्त, फॅट वाढल्यास व्हा सावध; जाणून घ्या

6 days ago

Cholesterol Control | योगासनाच्या मदतीनं कोलेस्ट्रॉल कमी होतो? जाणून घ्या कोणतं आसान राहिल लाभदायक

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat