नंदुरबार : बहुजननामा ऑनलाइन – वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४२२ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळ व राजपूत समाजातर्फे पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
नंदुरबार येथील भाजीमार्केट परिसरातील श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्ववरुढ पुतळ्यास राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत, सुर्यभान राजपूत यांच्याहस्ते पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जितेंद्रसिंग राजपूत, बापुराव राजपूत, योगेश राजपूत, वाल्मिकसिंग राजपूत, बाबासाहेब राजपूत, प्रतापसिंग राजपूत, संजय सिसोदीया, चंद्रभान राजपूत, पृथ्वीराज राजपूत, राजेंद्र राजपूत, प्रशांत राजपूत, निलेश राजपूत, गोविंदा राजपूत, अविनाश राजपूत, मनोज लक्ष्मण राजपूत, धनसिंग राजपूत, मनोज राजपूत, जितेंद्र राजपूत, भगतसिंग राजपूत, राजा राजपूत, हेमंत राजपूत, भास्कर राजपूत, अरविंद राजपूत, हेमंत शंकर राजपूत, भुपेंद्र राजपूत, चंद्रकांत राजपूत, रत्नदीप राजपूत, सचिन राजपूत, रविंद्र राजपूत, कांतीलाल राजपूत तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.