• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पॉलिसी धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने बनवले विम्याशी संबंधित नवीन नियम, ग्राहकांना मिळेल सुविधा, जाणून घ्या

by Namrata Sandhbhor
March 4, 2021
in आर्थिक, महत्वाच्या बातम्या
0
insurance-policy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सद्या अनेक लोकांनी विमा पॉलिसी बनवली आहे. अशातच सरकारने पॉलिसी धारकांच्या समस्या कमी करत विमासंबंधित नवीन नियम बनवले आहेत. नवीन नियमांतर्गत ग्राहक विमा कंपनीसंबंधित तक्रारी ऑनलाईन प्रविष्ट करू शकतात. त्याबरोबर ऑनलाईन आपल्या समस्यांच्या स्थितीला ट्रॅक करू शकतात. सरकारने बुधवारी विमा संबंधित तक्रारी आणि वाजवी निराकरणासाठी विमा लोकपाल नियम, २०१७ मधील दुरुस्ती अधिसूचित केल्या.

वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हंटले आहे की, सुधारित नियमांनुसार विमा कंपनी आणि पॉलिसी धारकांमधील वाद, एजन्ट आणि अन्य तक्रारी ते सेवेतील उणीवा यापर्यंत तक्रारी केल्या जाऊ शकता.

पॉलिसीधारकांना मिळणार ‘या’ सुविधा
पॉलिसीधारक आता तक्रारी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लोकपालाला देऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन स्थितीला ट्रॅक करू शकतात. वित्त मंत्रालयाने एक नोटीसद्वारे सांगितले की, नियमांमध्ये बदल केला गेला आहेत. याअंतर्गत विमा कंपन्यांना कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टीम तयार करावा लागेल. ज्यामुळे पॉलिसीधारक त्यांच्या तक्रारींची स्थिती ऑनलाईन शोधू शकतील.

व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा
या नव्या नियमांमुळे विमा दलाल लोकपालच्या कार्यक्षेत्रात येतील. लोकपाल सुनावणीसाठी ग्राहकांना व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा वापरण्याचा सल्ला देऊ शकतात. निवेदनात म्हंटले आहे की, लोकपालच्या निवड प्रक्रियेचे स्वातंत्र आणि अखंडता जपण्यासाठी बदल करण्यात आले आहेत. निवड समितीमध्ये आता ग्राहकांच्या हक्कांची जाहिरात करण्याचा किंवा विमा क्षेत्रात ग्राहकांच्या सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रॅक रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीचा समावेश करण्यात येईल.

गेल्या वर्षी दिल्या होत्या सूचना
गेल्या वर्षी संसदीय पॅनलने विमा संबंधित समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा बनवण्याचा सल्ला दिला होता. संसदीय पॅनलने सांगितले की, विमा लोकपालाच्या स्वरूपात वाद आणि समस्या सोडवण्याच्या यंत्रणेत बदल करण्याची आवशक्यता आहे.

विमा लोकपाल काय आहे? जाणून घ्या
भारत सरकारद्वारे विमा लोकपाल स्कीम लागू केली आहे. याचा उद्धेश विमा ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारी निवारण करणे हा आहे. देशातील १७ देशांमध्ये लोकपालाची कार्यालये सुरु केली आहेत. प्रत्येक कार्यालयाचे स्वतःचे कार्यक्षेत्र आहे. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कार्यालयाच्या क्षेत्राशी संबंधित अधिकार क्षेत्रातील लोकपालाशी संपर्क करा.

Tags: Complaint Management SystemComplaints onlineConsumer insurance companyGovernment policyInsurance PolicyRulesVideo Conferenceकंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टीमग्राहक विमा कंपनीतक्रारी ऑनलाईननियमविमा पॉलिसीव्हिडीओ कॉन्फरन्ससरकारने पॉलिसी
Previous Post

West Bengal Election : पश्चिम बंगाल निवडणुकीबद्दल शिवसेनेची मोठी घोषणा

Next Post

EPFO चा मोठा निर्णय ! सरकारने निश्चित केले PF वरील व्याज दर, जाणून घ्या यावर्षी किती मिळणार फायदा

Next Post
epfo

EPFO चा मोठा निर्णय ! सरकारने निश्चित केले PF वरील व्याज दर, जाणून घ्या यावर्षी किती मिळणार फायदा

abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya
मनोरंजन

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करत बच्चन या परिवाराचा आणि आडनावाचा ठसा उमटवला...

Read more
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
mumbai-police-sub-inspector-mohan-dagde-passed-away-due-to-coronavirus

दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचा 54 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू

April 12, 2021
reliance-jio-best-three-postpaid-plan-offering-up-to-200gb-data-and-unlimited-calling

Jio ची जबरदस्त ऑफर ! 200 GB पर्यंत डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगसह बरचं काही, जाणून घ्या 3 पोस्टपेड प्लान

April 12, 2021
chapter-case-against-arnab-goswami-closed

अखेर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील ‘चॅप्टर केस’ बंद

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

insurance-policy
आर्थिक

पॉलिसी धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने बनवले विम्याशी संबंधित नवीन नियम, ग्राहकांना मिळेल सुविधा, जाणून घ्या

March 4, 2021
0

...

Read more

धाकट्या भावाच्या प्रेमासाठी खाल्ला बेदम मार ! पळून जाऊन लग्न केलेल्यांची माहिती न दिल्याने वधुच्या भावांनी वराच्या भावाला चोपले

6 days ago

असा योद्धा होणे नाही… नक्षलवाद्यांच्या तावडीतून साथीदारांना वाचवल अन् देशभक्तीपर गाणं गुणगुणत शहीद झाले सब इन्स्पेक्टर दीपक भारद्वाज

7 days ago

हडपसरमध्ये कडक Lockdown, पोलिसांचा खडा पहारा

2 days ago

सावकारांच्या त्रासाला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

5 days ago

राज्यातील कडक निर्बंधामध्ये शिथिलता आणणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

5 days ago

देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा सवाल; म्हणाल्या – ‘आता नवा वसुली मंत्री कोण?’

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat