• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

EPFO चा मोठा निर्णय ! सरकारने निश्चित केले PF वरील व्याज दर, जाणून घ्या यावर्षी किती मिळणार फायदा

by Balavant Suryawanshi
March 4, 2021
in आर्थिक, ताज्या बातम्या
0
epfo

epfo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेशी (EPFO) जोडलेल्या देशातील 6 कोटी लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, या आर्थिक वर्षातही आपल्याला 8.5 टक्के दरानेच व्याज मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या आज श्रीनगर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यानुसार पीएफवर मिळणाऱ्या व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. दरम्यान, कर्मचारी भविष्य निर्वाह संस्थेच्या प्रत्येक आर्थिक वर्षासाठी पीएफ रक्कमेवर व्याज दर जाहीर केले जाते. मागील आर्थिक वर्षी EPFO ने व्याज दर घटवून 8.5 टक्के केले होते. 2019-20 साठी पीएफवर मिळणारे व्याज दर 2012-13 नंतर सर्वात खालच्या पातळीवर होते.

दरम्यान, या बैठकीपूर्वी सरकार या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याज दर कमी करू शकते, अश्या बातम्या समोर येत होत्या. ज्यामुळे देशभरात पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सरकार नोकरी करणाऱ्यांना धक्का बसू शकतो, परंतु सरकारने व्याजदरामध्ये कोणताही बदल न करता 6 कोटी लोकांना दिलासा दिला आहे.

शनिवारी जाहीर झालेल्या वेतनपट आकडेवारीनुसार नवीन नोंदणीची संख्या डिसेंबरमध्ये 24 टक्क्यांनी वाढून 12.54 लाखांवर गेली आहे. नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत ही वाढ 44 टक्के जास्त आहे. या आकडेवारीवरून कोविड – 19 साथीच्या दरम्यान औपचारिक क्षेत्रातील रोजगाराची स्थितीची माहिती होते. कामगार मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, ईपीएफओच्या वेतनाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2020 मध्ये 12.54 लाख खातेदार वाढले,जो एक चांगला संकेत आहे.

आतापर्यंतचे व्याज दर :

– 2020-21 – 8.5 टक्के

– 2019-20 – 8.5 टक्के

– 2018-19 – 8.65 टक्के

– 2017-18 – 8.55 टक्के

– 2016-17 – 8.65 टक्के

– 2015-16 – 8.8 टक्के

– 2013-14 – 8.75 टक्के

Tags: Employee Provident FundEPFOepfo fixes pf interest ratesfinancaial yearfinancaial year 2020-21Ministry of LaborNew DelhiPFPF interest rateShrinagarआर्थिक वर्षईपीएफओकर्मचारी भविष्य निर्वाह निधीकामगार मंत्रालयनवी दिल्लीपीएफपीएफ व्याज दरश्रीनगर
Previous Post

पॉलिसी धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने बनवले विम्याशी संबंधित नवीन नियम, ग्राहकांना मिळेल सुविधा, जाणून घ्या

Next Post

‘या’ आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या ‘या’ 5 खास गोष्टी

Next Post
adar-natasha-poonawalla

'या' आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या 'या' 5 खास गोष्टी

pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole
पुणे

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असून शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ बनून...

Read more
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
health-news-water-cold

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

epfo
आर्थिक

EPFO चा मोठा निर्णय ! सरकारने निश्चित केले PF वरील व्याज दर, जाणून घ्या यावर्षी किती मिळणार फायदा

March 4, 2021
0

...

Read more

कलयुग ! 3.5 कोटींच्या विम्यासाठी पत्नीनं 62 वर्षीय पतीला जिवंत जाळलं; भारतात घडलेली धक्कादायक घटना

2 days ago

धर्मांतर, काळया जादूविरोधातील याचिकेवरून सर्वोच्च न्यायालय संतापले

3 days ago

वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडे यांना अंशत: न्याय ! पोलीस महासंचालक पदाचा सोपविला अतिरिक्त पदभार

2 days ago

Pune : 50 हजाराचे लाच प्रकरण : महिला न्यायाधीश अर्चना जतकर यांना जामीन, अ‍ॅन्टी करप्शनच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

7 days ago

हिना खानच्या फोटोशूटने वेधलं नेटककर्‍यांचं लक्ष, देसी लूकमधील फोटो व्हायरल

2 days ago

शाहरुख खानची ऑनस्क्रीन मुलगी सना सईद आता नाही राहिली ‘पापा की परी’, बनली सुपर ग्लॅमरस

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat