• Latest
Gold-Silver Rate Today | today gold price gold became expensive in the new year increased by rs 758 in five days what are todays rates

Gold-Silver Rate Today | सोनं खेरेदीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर

December 30, 2022
Maharashtra Political News

Sharad Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांवर शरद पवारांचा हल्लाबोल, ”तुमच्या घराचे किती मजले ED ने का ताब्यात घेतले यावर…”

December 2, 2023
Traffic Police Recovery Target

NCP MP Amol Kolhe | ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली : प्रत्येक चौकात २५ हजाराची वसुली करा, अमोल कोल्हेंना महिला वाहतूक पोलिसाने दाखवला मेसेज (Video)

December 2, 2023
Raj Thackeray Meet CM Eknath Shinde

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय चर्चांना उधाण!

December 2, 2023
Urine Colour And Its Meaning

Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…

December 2, 2023
Health Tips

Plum Benefits | आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या याचे 5 जबरदस्त फायदे…!

December 2, 2023
Sushma Andhare

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

December 2, 2023
Cheating Case

Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

December 2, 2023
Extortion Case

Pune Crime News | गणेशोत्सवात दोन लाख वर्गणी दिली नाही, मेट्रोच्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याला फावड्याने मारहाण

December 1, 2023
Prostitute Racket

Pune Pimpri Crime News | दिघीत लॉजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोघांना अटक

December 1, 2023
FIR

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

December 1, 2023
ACB Trap News | 60 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कर्यालयातील दोन भूमापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap News | एक लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

December 1, 2023
IPS Ritesh Kumar

Pune Police MPDA Action | लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 63 वी स्थानबध्दतेची कारवाई

December 1, 2023
Saturday, December 2, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Gold-Silver Rate Today | सोनं खेरेदीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर

in state catogary, आर्थिक, ताज्या बातम्या, मुंबई
0
Gold-Silver Rate Today | today gold price gold became expensive in the new year increased by rs 758 in five days what are todays rates

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Gold-Silver Rate Today | आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये झालेल्या दरवाढीचा परिणाम भारतीय वायदे बाजारावर (Indian Futures Market) झाला आहे. MCX वर आज सोने आणि चांदी लाल चिन्हावर व्यवहार (Gold-Silver Rate Today) करत आहेत. शुक्रवारी (दि.30) एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.06 टक्क्यांनी घसरणीसह ट्रेंड करत आहे.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

चांदीच्या किंमतीत घसरण

चांदीची किंमत देखील शुक्रवारी 0.12 टक्क्यांनी घसरली आहे. मागील ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोने.0.39 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले होते. तर चांदीचा दर 1.11 टक्क्यांवर बंद झाला होता.

 

आजचे सोन्याचे दर

शुक्रवारी वायदे बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold-Silver Rate Today) कालच्या बंद किंमतीपासून सकाळी साडेनऊपर्यंत 33 रुपयांनी घसला आणि प्रति 10 ग्रॅमवर 54 हजार 938 रुपयांवर व्यवहार करत होता. आज सोन्याचा दर 54 हजार 975 रुपये झाला. काल एमसीएक्सवर सोन्याचा भाव 214 रुपयांच्या वाढीसह 54 हजार 975 रुपयांवर बंद झाला होता.

 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी तेजीत

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोनं-चांदीचे दर तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याची स्पॉट किंमत आज 0.64 टक्क्यांनी वाढून 1875.53 डॉलर प्रति औस आहे. तर आज चांदीचा दर 1.79 टक्क्यांनी वाढून 23.97 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

चांदीचा आजचा दर

एमसीएक्सवर चांदीच्या दरात मंदीचा कल आहे. चांदीचा दर आज 87 रुपयांनी घसरून 69 हजार 680 रुपये प्रति किलो झाला आहे. चांदीचा दर आज 69 हजार 604 रुपयांवर उघडला. शेवटच्या सत्रात चांदीचा भाव 767 रुपयांनी वाढून 69 हजार 780 रुपयांवर बंद झाला.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर (Gold Price Today) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ
शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल.
या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

 

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे
शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे
माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Gold-Silver Rate Today | gold silver rates today on 30th december good opportunity to buy gold as the rates are low today

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | अजित पवारांच्या प्रतिक्रेयेनंतर मविआमध्ये मतभेद असल्याची चर्चा, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

Nana Patole | अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले- ‘अजित पवार यांची सही नसली तरी…’

Pune Crime News | शेतजमिनीवरुन नंणदेकडून भावजयीच्या खूनाचा प्रयत्न, लोणी काळभोर परिसरातील घटना

 

Tags: domestic marketgoldGold - silverGold priceGold Price latest newsGold Price latest news todayGold Price marathi newsGold Price news today marathiGold Price News YesterdayGold Price TodayGold Price yesterday newsgold pricesGoogle Breaking NewsGoogle Breaking News In Marathi मल्टी कमॉडिटी एक्सचेंजGoogle News In Marathilatest Gold Price newslatest marathi newsLatest Marathi News On Googlelatest news on Gold PriceLatest News On Googlemarathi Gold Price newsmarathi सोन्याच्या किमतीच्या बातम्याmcxmulti commodity exchangepricessilverSilver Pricetoday's Gold Price newsआजच्या सोन्याच्या किंमतीच्या बातम्याकिंमतीगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल न्यूज मराठीतगुगल ब्रेकिंग न्यूजगुगल ब्रेकिंग न्यूज मराठीत आजच्या आरोग्याच्या बातम्यागुगल मराठी बातम्यागुगलवर ताज्या बातम्यागुगलवर ताज्या मराठी बातम्याचांदीचांदीची किंमतचांदीच्या भावताज्या मराठी बातम्यादेशांतर्गत बाजारदेशान्तर्गत बाजारमल्टी कमोडिटी एक्सचेंजसोनेसोने -चांदीसोन्यासोन्या-चांदीसोन्याचा भावसोन्याची किंमतसोन्याची किंमत आजसोन्याचे भावसोन्याचे भाव marathi बातम्यासोन्याचे भाव आजच्या बातम्या marathiसोन्याचे भाव कालच्या बातम्यासोन्याच्या किंमतीसोन्याच्या किंमतीच्या ताज्या बातम्यासोन्याच्या किमतीच्या ताज्या बातम्यासोन्याच्या किमतीच्या बातम्या कालसोन्याच्या किमतीच्या मराठी बातम्या —
Previous Post

MP Sanjay Raut | अजित पवारांच्या प्रतिक्रेयेनंतर मविआमध्ये मतभेद असल्याची चर्चा, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

Next Post

Pune Crime News | मला तुझ्यासोबत इथेच शारीरिक संबंध… ! प्रवाशाकडून नग्नावस्थेत रिक्षा चालक महिलेचा पाठलाग, कात्रज घाटातील घटना

Related Posts

Maharashtra Political News
ताज्या बातम्या

Sharad Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांवर शरद पवारांचा हल्लाबोल, ”तुमच्या घराचे किती मजले ED ने का ताब्यात घेतले यावर…”

December 2, 2023
Traffic Police Recovery Target
ताज्या बातम्या

NCP MP Amol Kolhe | ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली : प्रत्येक चौकात २५ हजाराची वसुली करा, अमोल कोल्हेंना महिला वाहतूक पोलिसाने दाखवला मेसेज (Video)

December 2, 2023
Raj Thackeray Meet CM Eknath Shinde
ताज्या बातम्या

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय चर्चांना उधाण!

December 2, 2023
Urine Colour And Its Meaning
आरोग्य

Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…

December 2, 2023
Health Tips
आरोग्य

Plum Benefits | आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या याचे 5 जबरदस्त फायदे…!

December 2, 2023
Sushma Andhare
ताज्या बातम्या

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

December 2, 2023
Next Post
Pune Crime News | I want physical relations with you right here... ! Woman rickshaw driver chased naked by passenger, Katraj Ghat incident

Pune Crime News | मला तुझ्यासोबत इथेच शारीरिक संबंध... ! प्रवाशाकडून नग्नावस्थेत रिक्षा चालक महिलेचा पाठलाग, कात्रज घाटातील घटना

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In