मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस सोन्याच्या दरात चढउतार दिसून आली. मात्र, आज सोन्याचा भाव स्थिर आहे तर चांदीचा दर 1000 रुपयांनी उतरला आहे. आज (मंगळवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) प्रति तोळा 48,980 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 65,050 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज सोन्याचा भाव स्थिर आहे तर चांदीचा भाव 1000 रुपयांनी उतरला आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकणार आहेत.
आजचा सोन्याचा भाव –
.
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,490 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,490 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,440 रुपये
आजचा चांदीचा दर – 65,050 रुपये (प्रति किलो)
Web Title : Gold Silver Price Today | gold-silver-rate-in-india-
हे देखील वाचा :
Parenting Tips | मुलाच्या नाकावर राग कायम राहिला तर त्याच्याशी ‘या’ पध्दतीनं वागा, दिसून येईल बदल
Spinach Side Effects | पालक लोह-पोषक तत्वांचे भांडार, परंतु त्याचे जास्त सेवन हानिकारक; जाणून घ्या