• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी देखील 300 रूपयांची ‘स्वस्त’

by sajda
January 14, 2021
in महत्वाच्या बातम्या
0
gold prices

gold prices

बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई: नवीन  वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात घसरण सुरु झाली आहे. आज पुन्हा एकदा  सोन्याच्या भावात पुन्हा घसरण झालीय . तर चांदीचे भावही ३०० रुपयांनी घसरले आहेत. त्यातच आज आज मकरसंक्रांतीचा  सण आहे. त्यामुळे जर तुम्ही आजच्या दिवशी तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल हि एक चांगली संधी आहे. मुंबईत २४ कॅरेट आजचा सोन्याचा भाव ४९ हजार ४५० रुपये प्रति तोळा आहे. तर, मुंबईत चांदीचा भाव ६६ हजार रुपये प्रति किलोवर घसरला आहे. तर, मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ४८ हजार ४५० रुपये प्रति तोळा इतका आहे.
MCX वर सोने आणि चांदीची किंमत
एमसीएक्सवर आज सकाळी सोन्याची डिलिव्हरी दिसत असून  फेब्रुवारी डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी ३९५ रुपयांनी घसरुन ४८,९१० रुपये झाला. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये सोन्याचा भाव १९६ रुपयांच्या वाढीसह प्रतितोळा ४९,२३० रुपयांवर होता. यावेळी चांदीच्या डिलीव्हरीत घट झाली आहे. मार्च डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव ७२१ रुपयांनी घसरुन ६५,३०० रुपये प्रतिकिलो पातळीवर होता.

तुमच्या शहरात सोन्याचा आजचा भाव काय?
मुंबई
सोने  ४९,४५० रुपये प्रति तोळा
चांदी ६६,००० रुपये प्रति किलो

पुणे 
सोने ४९,४५० रुपये प्रति तोळा
चांदी ६६,००० रुपये प्रति किलो

जळगाव
सोने५१,०२१ प्रति तोळा
चांदी ६६,९२३ प्रति किलो

नागपूर
सोने ४९,४५० रुपये प्रति तोळा
चांदी ६६,००० रुपये प्रति किलो

नाशिक 
सोने ४९,४५० रुपये प्रति तोळा
चांदी ६६,००० रुपये प्रति किलो

कोल्हापूर
सोने ५०,९०० रुपये प्रति तोळा
चांदी ६५,३०० रुपये प्रति किलो

सरकार विकतंय स्वस्त सोनं
सॉवरेन गोल्ड बॉन्डची दहावी मालिकेंतर्गत ११ जानेवारी ते १५ जानेवारीदरम्यान यात गुंतवणूक करू शकता. यासाठी सेटलमेंटची शेवटची तारीख १९ जानेवारी आहे. दहाव्या मालिकेत जर कोणत्याही गुंतवणूकदारानं ऑनलाईन अप्लाय केल्यास डिजिटल मोडमध्ये पेमेंट केले जाते. त्यांना ५० रुपये प्रति ग्रॅम सूट मिळते. यासाठी रिझर्व्ह बँकेनं एक ग्रॅम सोन्याची किंमत ५१०४ रुपये ठेवली आहे.

Tags: gold pricessilverचांदीसोने
Previous Post

खूशखबर ! Flipkart ची भन्नाट ऑफर; फ्रीमध्ये मिळणार स्मार्टफोन खरेदीची संधी, जाणून घ्या कसं ?

Next Post

मुंबई पोलीसांच मोठं पाऊल ? धनंजय मुंडेंसह आरोप करणाऱ्या महिलेचाही जबाब नोंदवणार?

Next Post
Mumbai Police

मुंबई पोलीसांच मोठं पाऊल ? धनंजय मुंडेंसह आरोप करणाऱ्या महिलेचाही जबाब नोंदवणार?

Please login to join discussion
Loni Kalbhor Gram Panchayat
इतर

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

January 18, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा...

Read more
Statement of former Chief Minister

‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

January 18, 2021
Tandav

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

January 18, 2021
Ranveer-Deepika

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

January 18, 2021
Deputy Chief Minister Ajit Pawar

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्देवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

January 18, 2021
Shiv Sena rule

25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

January 18, 2021
Jayant Patil

Sangli News : जयंत पाटलांच्या सासरवाडीतील मतदारांचा राष्ट्रवादीला दणका, मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

January 18, 2021
Aniket Kothale murder case

Sangli News : अनिकेत कोथळे हत्या प्रकरण ; मृतदेह माझ्या समोर जाळला, साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

January 18, 2021
Union Minister of State Danve

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

January 18, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

gold prices
महत्वाच्या बातम्या

सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी देखील 300 रूपयांची ‘स्वस्त’

January 14, 2021
0

...

Read more

Nagpur News : नागपूरमध्ये भोंदू मांत्रिकाकडून एकाच कुटुंबातील 4 महिलांवर अत्याचार

15 hours ago

Pune News : न्यायमूर्ती रानडे यांच्यावरील लेखाचा पाठयपुस्तकात समावेश व्हावा – ज्येष्ठ पुरातत्वतज्ञ डॉ.गो.बं.देगलूरकर

11 hours ago

Pune News : महापालिका कामगार वसाहतींच्या पुनर्विकासासाठी, उपायुक्त राजेंद्र मुठे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती

6 days ago

Pune News : ‘माझ्या बहिणीचा नाद सोडून दे’, म्हणत तरुणावर कोयत्याने सपासप वार

3 days ago

Pune News : चुलतीला शिव्या दिल्याच्या रागातून तिघांकडून तरूणावर सपासप वार

12 hours ago

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

10 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat