• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

खूशखबर ! Flipkart ची भन्नाट ऑफर; फ्रीमध्ये मिळणार स्मार्टफोन खरेदीची संधी, जाणून घ्या कसं ?

by sajda
January 14, 2021
in ताज्या बातम्या
0
Flipkart

Flipkart

बहुजननामा ऑनलाइन टीम – ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची भरमसाठ सवलती देण्यासाठी चढाओढ असते. आताही  Flipkart वरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. Flipkart आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर सुरु करणार असून या ऑफरअंतर्गत तुम्हाला फ्रीमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. 17 जानेवारीपासून ऑफरला सुरुवात होणार आहे.

Flipkart ने हा भन्नाट ऑफर आणली असून यामध्ये ग्राहकांना विविध कंपनीच्या स्मार्टफोन आणि विविध वस्तुंच्या खरेदीवर भरघोस सूट दिली आहे. ग्राहकांना ऑफरमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि इतर गोष्टी ऑफर प्राईजमध्ये खरेदी करता येते. मात्र आता कंपनी एका ऑफरमध्ये ग्राहकांना मोफत स्मार्टफोन खरेदीची संधी देत आहे. फ्लिपकार्ट स्मार्टपॅक प्रोग्राम एक सब्सक्रिप्शन बेस्ड सर्व्हिस आहे. यासाठी ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना 12 महिने किंवा 18 महिन्यांच सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागेल. सब्सक्रिप्शनचा कालावधी संपल्यानंतर ग्राहकाला त्या स्मार्टफोनचा 100 टक्के कॅशबॅक मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

 Flipkart ची खास ऑफर
फ्लिपकार्ट युजर्सला गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ स्मार्टपॅक ऑफर करेल. याचा कालावधी 12 महिने ते 18 महिनांपर्यंत राहणार आहे.  या स्मार्टपॅकचे मासिक शुल्क 399 रुपयांपासून सुरू होणार आहे.  ग्राहक नवीन स्मार्टफोन खरेदी करताना यापैकी एका स्मार्टपॅकची आपल्या आवडीनुसार निवड करू शकतात. स्मार्टपॅकची खरेदी केल्यानंतर ग्राहकांना SonyLIV, Zee5 Preimum, Voot Select, Zomato Pro अशा सर्व्हिसेस मिळणार आहेत.

या आहेत अटी
स्मार्टपॅकचा सब्सक्रिप्शन टाईम संपल्यानंतर ग्राहकांना स्मार्टफोनचे 100 टक्के पैसे परत मिळणार आहेत. मात्र त्यासाठी आपला फोन चालू स्थितीत ठेवावा लागेल. फोन चालू स्थितीत असण्यासह फोनवर आयएमईआय नंबर दिसायला हवा. गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक मिळेल. सिल्व्हर पॅकमध्ये 80 टक्के मनीबॅक मिळेल. तर ब्रॉन्झ पॅकमध्ये ग्राहकांना आपल्या स्मार्टफोनच्या खरेदीवर 60 टक्के पैसे परत मिळणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Tags: FlipkartSmartphoneऑफरस्मार्टफोन
Previous Post

Pune News : पुण्याच्या प्रा.गोडबोले यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान

Next Post

सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी देखील 300 रूपयांची ‘स्वस्त’

Next Post
Gold-Silver Price

सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी देखील 300 रूपयांची 'स्वस्त'

Farmers' agitation
इतर

शेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - 26 जानेवारीला दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले...

Read more
Raksha Khadse

खासदार रक्षा खडसेंचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; अनिल देशमुख यांच्याकडून गंभीर दखल

January 28, 2021
terrorize the market yard

Pune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन ‘राडा’ ! 40 ते 50 वाहनांची तोडफोड (व्हिडीओ)

January 28, 2021
Recruitment in Mahametro

महामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

January 28, 2021
Chhota Rajan

छोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून घ्या कोर्टात काय झालं

January 28, 2021
Girl dies

दुर्देवी ! ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू

January 28, 2021
Urban Bank fraud

कोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR

January 28, 2021
Urban Bank fraud

Pune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक

January 28, 2021
robbery in Market Yard

Pune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना गुन्हे शाखेकडून अटक

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

सत्तेत येताच बायडेन प्रशासनाचा पाकिस्तानला जबरदस्त ‘दणका’ !

24 hours ago

अत्यंत ‘दुर्मिळ’ आजारानं ग्रस्त आहे ‘ही’ 5 महिन्यांची मुलगी, जीव वाचवण्यासाठी हवंय 16 कोटी रुपयांचं ‘इंजेक्शन’

2 days ago

Video : लंच डेटसाठी वेगवेगळ्या कारमधून आले ‘सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणी’ ! व्हिडीओ व्हायरल

3 days ago

Reliance jio : 24 GB डेटा, 336 दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या

2 days ago

कोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR

47 mins ago

…अन् धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेतले फैलावर, कार्यपध्दतीमुळं नागरिकांमध्ये समाधान

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat