आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,823 डॉलर प्रति औंसवर आणि चांदी 23.11 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज), तपन पटेल यांनी म्हटले, सोमवारी कॉमेक्समध्ये सोन्याची हाजीर किंमत 1,823 डॉलर प्रति औंस होती. सोन्याच्या किमतीत कमजोर डॉलर आणि अमेरिकन बाँड यील्डमुळे घसरण झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.
हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क (hallmarking) असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा. (Gold Price Today)
Web Title :- Gold Price Today | gold price today 3 january 2022 gold rate dipped and silver also check latest sonya chandi cha dar
Anil Parab | केंद्राने दिलेली मुदत संपल्याने मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाईची शक्यता