बहुजननामा ऑनलाइन टीम –
जगात दरवर्षी नवनवीन वर्ल्ड रेकॉर्ड्स केले जातात आणि पुढील काही वर्षात ते मोडलेही जातात. या वर्षी कोरोन व्हायरस महामारीचा प्रकोप असूनही अनेक रेकॉर्ड्स तोडण्यात आले. हे रेकॉर्ड खुपच आश्चर्यकारक होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या 11 जबरदस्त रेकॉर्डबाबत जाणून घेवूयात…
1 यमनचा मोहम्मद मकबेल बॅलन्सिंग म्हणजे संतुलन ठेवण्यात मास्टर आहे. त्यास सोशल मीडियावर किंग ऑफ बॅलन्सिंग म्हटले जाते. मोहम्मद मकबेलने तीन अंडी एकावर एक ठेवून अजब संतुलनाचे प्रदर्शन केले. असे करणारा तो जगातील एकमेव व्यक्त आहे.
कोरोना महामारी के बावजूद इस साल बने ये हैरतअंगेज गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड pic.twitter.com/rFgSPspiNO
— TimePass (@TimePassTalks) August 28, 2020
2 दहा वर्षांच्या नादब गिलने एक मिनिटात गणिताचे 196 प्रश्न सोडवण्याचा रेकॉर्ड केला. नादबने एका मिनिटात 196 गुणाकार आणि भागाकाराचे प्रश्न अचूक सोडवले.
कोरोना महामारी के बावजूद इस साल बने ये हैरतअंगेज गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड pic.twitter.com/Nqv7yN0iSi
— TimePass (@TimePassTalks) August 28, 2020
3 अमेरिकेच्या जॉर्ज हुड यांनी सर्वात जास्त वेळ प्लँक करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांनी 8 तास, 1 मिनिट आणि एक सेकंदचा रेकॉर्ड तोडला. यापूर्वी हा रेकॉर्ड 2016मध्ये चीनच्या माओ वीदॉन्गने केला होता.
कोरोना महामारी के बावजूद इस साल बने ये हैरतअंगेज गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड pic.twitter.com/omAMRVfgsU
— TimePass (@TimePassTalks) August 28, 2020
4 इंग्लंडच्या ली शटकीवरने एक मिनिटात सर्वात जास्त टोमॅटो खाण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. स्पर्धात्मक खाण्याच्या प्रकारातील यापूर्वी अनेक रेकॉर्ड तिच्या नावावर आहेत.
कोरोना महामारी के बावजूद इस साल बने ये हैरतअंगेज गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड pic.twitter.com/Uf2XhqUcMT
— TimePass (@TimePassTalks) August 28, 2020
5 संयुक्त अरब अमीरातच्या अरीज अल हम्मादी यांनी एक मिनिटात हॉटस्टेपर बॉल कंट्रोल ट्रिकच्या 86 रिपीटिशन पूर्ण केल्या. यापूर्वी हा रेकॉर्ड 56 रिपीटिशन्सचा होता. तो इंग्लंडच्या एका फुटबॉलरने केला होता.
कोरोना महामारी के बावजूद इस साल बने ये हैरतअंगेज गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड pic.twitter.com/hhGHQa4PUD
— TimePass (@TimePassTalks) August 28, 2020
6 भारताच्या चेन्नईतील इलायराम सेकर यांनी बसून 6 रुबिक क्यूब्सला सॉल्व केले. इतके रुबिक क्यूब्स सॉल्व करणारे ते जगातील पहिले व्यक्ती आहेत.
कोरोना महामारी के बावजूद इस साल बने ये हैरतअंगेज गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड pic.twitter.com/nSjZyDyVmj
— TimePass (@TimePassTalks) August 28, 2020
7 ब्रिटेनच्या कॅट डिक्सन आणि रॅज मार्सडेन यांनी सायकलने जगाला एक फेरी मारण्याचा रेकॉर्ड केला. दोन्ही महिलांनी 263 दिवस, 8 तास आणि 7 मिनिटांत पूर्ण जगाला फेरी मारली.
कोरोना महामारी के बावजूद इस साल बने ये हैरतअंगेज गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड pic.twitter.com/LOF2jW8KLe
— TimePass (@TimePassTalks) August 28, 2020
8 संयुक्त अरब अमीरातचे वालिद यारी यांनी एक मिनिटात सर्वात जास्त 33 साइड जंप पुशअप्स करून वर्ल्ड रेकॉर्ड केला. यापूर्वी भारताच्या हरप्रीत सिंह यांच्या नावावर 26 पुशअप्सचा रेकॉर्ड होता.
कोरोना महामारी के बावजूद इस साल बने ये हैरतअंगेज गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड pic.twitter.com/h2VQQapxFP
— TimePass (@TimePassTalks) August 28, 2020
9 मेक्सिकोची गिर्यारोहक विरिडियाना अल्वारेज चावेजने एक वर्ष आणि 364 दिवसात जगातील तीन सर्वात मोठ्या पर्वतांवर चढण्याचा विक्रम केला आहे.
कोरोना महामारी के बावजूद इस साल बने ये हैरतअंगेज गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड pic.twitter.com/6VuQCWhad6
— TimePass (@TimePassTalks) August 28, 2020
10 सर्वात खोल म्यूजिक कॉन्सर्टचा रेकॉर्ड शॅफ्ट बॉटम बॉईजच्या नावावर आहे. या लोकांनी समुद्र तळातून 6213 फुट 3.05 इंच खोल म्यूजिक कॉन्सर्ट केला. हा कॉन्सर्ट कॅनडाच्या ओंटारियोमध्ये सडबरी शहराच्या वेल्स क्रिघटन खाणीत झाला.
कोरोना महामारी के बावजूद इस साल बने ये हैरतअंगेज गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड pic.twitter.com/dBMQJXo6bO
— TimePass (@TimePassTalks) August 28, 2020
11 सिंगापुरच्या डेरिल टॅन यांच्या नावावर जगलिंग करत रुबिक क्यूब सॉल्व करण्याचा रेकॉर्ड आहे. त्यांनी 17.16 सकेंदात जगलिंग करत एक रुबिक क्यूब सॉल्व करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
कोरोना महामारी के बावजूद इस साल बने ये हैरतअंगेज गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड pic.twitter.com/d9Mw2hIzRj
— TimePass (@TimePassTalks) August 28, 2020