• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

तुम्ही निवडलेल्या उमेदवारावर पहिल्या दिवशीच शिक्रापुर,लोणिकंद , मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

by sajda
January 19, 2021
in क्राईम
0
Buldana

Buldana

बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी डाॕ.राजेश देशमुख यांनी निवडणूक मतमोजणीनंतर गुलाल न उधळणे,मिरवणुका न काढणे या बाबतआदेश(File a case) जारी केले होते.परंतु शिरुर,हवेली, आंबेगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकीत नवीन निवडून आलेल्या सदस्याकडून जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश डावलून मिरवणूक काढून जेसीबी द्वारे कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल टाकून जल्लोष केल्या प्रकरणी शिक्रापुर,लोणिकंद , मंचर पोलीस ठाण्यात उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
पुण्याचे  जिल्हाधिकारी राजेश देशमुख,तसेच पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख  यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी यादृष्टीने, कोठेही विजय मिरवणूक काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळने, परवानगीशिवाय बॅनर लावणे, असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.परंतु तरी देखील अतिउत्साही कार्यकर्त्यांनी व उमेदवारांनी आदेशाला केराची टोपली दाखवत जल्लोष साजरा केला. शिरुर तालुक्याच्या वढू बु.,तळेगाव ढमढरे,तर लोणिकंद पोलिस स्टेशन हद्दीतील बकोरी आणि मचंर पोलिस स्टेशन हद्दीतील खडकवाडी येथील सदस्यानी गुलाल भंडार भरून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढून माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंखन केले आहे.त्यामुळे आदेश उल्लंघन प्रकरणी अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते
Tags: File a caseLonikandManchar police stationShikrapurउमेदवारमंचरलोणिकंदशिक्रापुर
Previous Post

शुबमन गिलची दमदार खेळी ! सुनील गावसकरांचा 50 वर्षाचा जुना विक्रम मोडीत

Next Post

Pune News : ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ महाराष्ट्र द्वारे अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाचे आयोजन

Next Post
Jamaat-e-Islami Hind

Pune News : 'जमात-ए-इस्लामी हिंद' महाराष्ट्र द्वारे अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाचे आयोजन

pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Bank Holidays Complete List March 2021 : मार्च महिन्यात 11 दिवस बँका बंद राहणार, उरकून घ्या महत्वाचे व्यवहार, जाणून घ्या यादी

6 days ago

शिक्रापूर : बँकेच्या परस्पर कोट्यावधी रुपयांच्या जमिनीची विक्री; तिघांवर फसवणूकीचा गुन्हा

3 days ago

चित्रा वाघ यांनी आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पूजाच्या वडिलांना केलं आवाहन, म्हणाल्या – ‘मलाही लेकीबाळी आहेत’

2 days ago

छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाला प्रेरणा देणारा – माजी सैनिक सुधीरचंद्र जगताप

7 days ago

अंगारकी चतुर्थीस चिंतामणी मंदिर राहणार बंद

5 days ago

‘लॉकडाऊन सुरू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार’, अनिल देशमुखांचा इशारा

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat