• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ महाराष्ट्र द्वारे अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाचे आयोजन

by sajda
January 19, 2021
in इतर
0
Jamaat-e-Islami Hind

Jamaat-e-Islami Hind

बहुजननामा ऑनलाइन टीम – जमात-ए इस्लामी हिंद ही एक सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत संस्था आहे. इस्लाम धर्माबद्दलचे समज, गैरसमज, सामाजिक सौहार्द (Jamaat-e-Islami Hind)आणि शांततेचा संदेश देण्यासाठी ही संस्था मागील ७३ वर्षांपासून संघर्ष करीत आहे. या संस्थेतर्फे राज्यभरात २२ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान ‘काळोखापासून उजेडाकडे’ अर्थात ‘फ्रॉम द डार्कनेस टू लाईट’ हे अनोखे राज्यव्यापी अभियान महाराष्ट्र भर राबविण्यात येत आहे.अशी माहिती जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र अभियाना चे संयोजक कमेटी उपसचिव इम्तियाज शेख व पुणे शहर अध्यक्ष अजहर अली यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थे चे डॉ. आयेशा खान, मंसूर खान आदी उपस्थित होते.
या अभियाना अंतर्गत भ्रष्टाचार, दहशतवाद, अल्कहोलिजम आदींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

या अभियानाचे सहसंयोजक इम्तियाज शेख पुणे यांनी याप्रसंगी सांगितले की, “आम्ही सामाजिक आणि राजकीय नेते आणि कार्यकत्यांच्या उपस्थितीत पुणे आणि अन्य जिल्ह्यात सुदधा राबविण्यात येईल. हा संदेश पोहोचविण्यासाठी हँडबिल, फोल्डर, व्हिडीओ क्लिप इत्यादींचा उपयोग करण्यात येईल. शिवाय, मस्जिद परिचय आणि कुरआन प्रवचनाचेही आयोजन केले जाईल. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील कुरआनाच्या प्रती लोकांमध्ये मोफत वितरित करण्याचाही मानस आहे. विशेष करून इस्लाम संबंधी ज्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्यांचे सयुक्तिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. हे सर्व काम शांततामय वातावरणात केले जाईल.”

याप्रसंगी बोलताना डॉ. आयेशा म्हणाल्या कि, “काही लोक आपल्या देशातील सौहार्दपूर्ण महान संस्कृतीला प्रदुषित करण्यासाठी अज्ञानता आणि जातीयवादाचा अंधार पसरवत आहेत. जमाअत ए इस्लामी हिंदचा प्रकाशाचा हा संदेश निश्चितरूपाने या वातावरणात उपयोगी होईल.”

अध्यक्ष अजहर अली यांनी म्हटले की, “जमाअत ए इस्लामी हिंद आपल्या राज्यव्यापी अभियानाच्या माध्यमातून प्रेषितांचे मौलिक संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत आपल्या सर्वांना शक्य होईल तेवढे यासंबंधी अध्ययन, विश्लेषण आणि स्वीकार करायला हवे.”

हे संस्थेचे चौथे राज्यव्यापी अभियान आहे. संस्थेचे राज्यभर 2 लाख कार्यकर्ते आहेत. या अभियाना अंतर्गत महाराष्ट्र भर कोपरा सभा घेण्यात येनार आहे. पुण्यात 24 जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे. अभियान द्वारे 6 कोटी लोकांशी संपर्क केला जानार आहे. हा कार्यक्रम सर्वांन पहाण्यासाठी फेसबुक लाईव करण्यात येणार आहे. असे ही इम्तियाज खान यांनी यावेळी सांगितले.

Tags: Jamaat-e-Islami Hindstatewide campaignअंधारातून प्रकाशाकडेजमात-ए-इस्लामी हिंद
Previous Post

तुम्ही निवडलेल्या उमेदवारावर पहिल्या दिवशीच शिक्रापुर,लोणिकंद , मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Next Post

Video : फिल्मी गाण्यावर म्हशीनं केला डान्स ! व्हिडीओ पाहून हसू आवरणं होईल कठीण

Next Post
Buffalo dances

Video : फिल्मी गाण्यावर म्हशीनं केला डान्स ! व्हिडीओ पाहून हसू आवरणं होईल कठीण

thackeray
राजकीय

NET-SET धारकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी; म्हणाले – ‘वर्षा बंगल्यावर धुणी-भांडी करण्याचं काम द्या’

March 8, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - राज्यात सहायक प्राध्यापक भरतीला राज्य सरकारकडून परवानगी दिली जात नसल्यानं याविरोधात नेट सेट पात्रताधारकांनी अनोखं आंदोलन केलं....

Read more
arrest

Pune News : सैन्य भरती पेपर फुटी प्रकरण : लष्कराच्या एका मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यास तामिळनाडूतून अटक

March 8, 2021
marriage

खळबळजनक ! मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने भाजप नेत्याचा जावयावर खुनी हल्ला, 9 जणांवर FIR दाखल

March 8, 2021
ajit pawar

अर्थसंकल्प 2021-22 : सरकारची मोठी घोषणा ! 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी

March 8, 2021
suicide

Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

March 8, 2021
kidney hospital

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Jamaat-e-Islami Hind
इतर

Pune News : ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ महाराष्ट्र द्वारे अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाचे आयोजन

January 19, 2021
0

...

Read more

RJD नेते तेजस्वी यादव यांचा BJP वर निशाणा, म्हणाले – ‘सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन बंगालमध्ये आलात खरे, पण नवरा कोण आहे ?’

6 days ago

नव्या कृषी कायद्यांना महाराष्ट्रातील 82 % शेतकऱ्यांचा विरोध

1 day ago

औरंगाबादच्या कोव्हिड सेंटरमधील ‘त्या’ प्रकरणावरून फडणवीस संतापले, अजित पवार म्हणाले – ‘हे प्रकरण वेगळं’

4 days ago

10 हजार रुपयाची लाच घेताना मुख्याध्यापक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

6 days ago

Ration Card : रेशन कार्डसंबंधीच्या समस्येची ‘या’ नंबर्सवर करा तक्रार, पहा पूर्ण लिस्ट

4 days ago

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 602 नवीन रुग्ण, 255 जणांना डिस्चार्ज

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat