• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शुबमन गिलची दमदार खेळी ! सुनील गावसकरांचा 50 वर्षाचा जुना विक्रम मोडीत

by sajda
January 19, 2021
in क्रिडा
0
Shubman Gill

Shubman Gill

बहुजननामा ऑनलाइन टीम – शुबनम गिलने एक विक्रम केला आहे. कि त्याने भारताचे एक माजी क्रिकेटपट्टू सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला आहे. (Shubman Gill)ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. या लक्षचा पाठलाग करताना भारताचा शुबमन गिल याने जोरदार अर्धशतकी खेळी केली.

आपला तिसराच कसोटी सामना खेळणारा शुबमन गिल याने १४६ चेंडूत त्याने ९१ धावांची खेळी केली. पण त्याने लिटल मास्टर सुनील गावसकरांचा विक्रम मोडीत काढला आहे. शुबमन गिलने अतिशय दमदार फलंदाजी केली. चौथ्या डावात रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर गिलने पुजाराच्या साथीने खेळ पुढे चालू ठेवला. नव्वदीत असताना त्याने नॅथन लायनच्या बाहेरच्या रेषेत असलेल्या चेंडूला बॅट लावली आणि तो झेलबाद झाला. पण ८ चौकार आणि २ षटकारांसह त्याने भारताला लय मिळवून दिली.

या खेळीसोबतच गिलने सुनील गावसकर यांचा ५० वर्ष जुना विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात अर्धशतक ठोकणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय ठरला. गिलने २१ वर्ष आणि १३३ दिवसांचा असताना हा पराक्रम केला. गावसकरांनी १९७०-७१ मध्ये वेस्ट इंडिविरूद्ध २१ वर्षे आणि २४३ दिवसांचे असताना चौथ्या डावात अर्धशतक झळकावलं होतं. गावसकर त्या डावात ६७ धावाच करू शकले होते. अतिशय दमदार खेळी करत त्याने विक्रम केला आहे.

Tags: shubman gillSunil Gavaskarविक्रम मोडीतसुनील गावसकर
Previous Post

Pimpri News : सामाजिक सुरक्षा विभागाचा जुगार अड्ड्यावर छापा, 23 जणांवर FIR

Next Post

तुम्ही निवडलेल्या उमेदवारावर पहिल्या दिवशीच शिक्रापुर,लोणिकंद , मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Next Post
Buldana

तुम्ही निवडलेल्या उमेदवारावर पहिल्या दिवशीच शिक्रापुर,लोणिकंद , मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Video : बालाकोट एअरस्ट्राईक ! पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा नवा व्हिडीओ जारी

2 days ago

भाजपा नेते आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात, म्हणाले – ‘मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि कंपनी आहे काय ?’

2 days ago

राहुल गांधीचा फिटनेस फंडा, अवघ्या 9 सेंकदात मारले 13 पुशअप्स

6 hours ago

जाणून घ्या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप वाढविण्याची सोपी पध्दत, थर्ड पार्टी अ‍ॅपची नाही गरज

6 days ago

ममता बॅनर्जीचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘डोनाल्ड ट्रम्पपेक्षाही खराब नशीब तुमची वाट पाहतंय’

5 days ago

तुरुंगातून 400 कैद्यांचे पलायन, गोळीबारात तुरुंग अधिक्षकासह 25 जणांचा मृत्यू

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat