• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Fatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल ? जाणून घ्या

by sajda
January 28, 2021
in आरोग्य
0
Fatty Liver Symptoms

Fatty Liver Symptoms

बहुजननामा ऑनलाइन टीम – यकृतातील चरबीचा आजार (Fatty liver disease) ही लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे होणारी एक कॉमन कंडीशन आहे. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा लिव्हरसंबंधित रोगाचा एक मुख्य प्रकार आहे. लिव्हरमध्ये वाढलेली चरबी मानवी आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकते. तज्ञांच्या मते, NAFLD चे बरेच वेगवेगळे टप्पे असतात आणि प्रत्येक टप्प्याचे काही लक्षणे (Fatty liver disease warning sign) देखील असतात.

या लक्षणांनी होते आजाराची ओळख

लॉन्ग-टर्म लिव्हर डॅमेजमुळे लोकांमध्ये लिव्हर सिरोसिसचा धोका वाढू शकतो. जर सिरोसिस आपल्या अ‍ॅडव्हान्स स्टेजवर पोहोचला तर त्याचे अनेक गंभीर लक्षणे पाहायला मिळू शकतात. ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ नुसार पाय, टाच किंवा पंजा मध्ये तीव्र सूज येणे ही त्याची लक्षणे असू शकतात.

हे देखील आहेत चेतावणी देणारी चिन्हे

तज्ञांनी सिरोसिसची आणखी बरीच लक्षणे सांगितली आहेत, ज्याकडे पाहून आपण या आजाराची कल्पना लावू शकता. त्वचेचे पिवळे होणे, डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर होणे किंवा त्वचेला खाज सुटणे हे देखील त्याची चेतावणी देणारी चिन्हे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

NAFLD चा उपचार कसा करावा?

डॉक्टर म्हणतात की NAFLD साठी कोणताही विशिष्ट उपचार नाही. तथापि, जीवनशैलीत लहान-सहान बदल करून ते खराब होण्यापासून रोखले जाऊ शकते. यामध्ये वजन कमी करणे हे सर्वात फायदेशीर ठरते. यामुळे लिव्हरमध्ये जमा झालेली चरबी आणि फायब्रोसिसला कमी करता येऊ शकते.

शॉर्टकट पद्धतीने वजन कमी करू नका

आरोग्य तज्ञ म्हणतात की शॉर्टकट पद्धतीने वजन कमी करणे धोकादायक ठरू शकते. याचा तुमच्या लिव्हरवर फार वाईट परिणाम होऊ शकतो. नियमित व्यायाम आणि योग्य वर्कआउटद्वारे वजन कमी करूनच NAFLD ला टारगेट केले जाऊ शकते.

विशिष्ट व्यायामावर करा फोकस

ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार प्रतिरोध व्यायाम शरीराचे वजन कमी करून NAFLD च्या समस्येपासून आराम देतो. या व्यायामापासून NAFLD चा धोका कमी करण्यासाठीच्या दाव्यावर अजून संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

अल्कोहोलपासून धोका

जर तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल तर त्यासाठी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला लक्षात ठेवा. आपण नियमितपणे मद्यपान करत असाल तर हे लक्षात घ्या की डॉक्टर आठवड्यात 14 युनिटपेक्षा जास्त मद्यपान करण्यास नकार देतात. आठवड्यात तीन वेगवेगळ्या दिवसांमध्ये हे युनिट घेण्याचा प्रयत्न करा.

आपला आहार कसा ठेवावा

डॉक्टर म्हणतात की NAFLD टाळण्यासाठी आपण निरोगी आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या आहारात धान्याचे प्रमाण वाढवा जे फायबर आणि कर्बोदकांनी समृद्ध असते. तसेच साखरेचे जास्त सेवन करणे देखील टाळा.

Tags: bodyLiverSymptomsलिव्हरशरीर
Previous Post

त्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश!

Next Post

‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी आहे तरी कोण ? ‘अंतिम’ सिनेमात करणार काम

Next Post
Pragya Jaiswal

'भाईजान' सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी आहे तरी कोण ? 'अंतिम' सिनेमात करणार काम

saif-ali-khan-and-amrita-sing
मनोरंजन

सैफ आणि अमृता सिंगचा 13 वर्षांचा संसार मोडण्यामागे ‘ही’ व्यक्ती कारणीभूत, नाव वाचून बसेल धक्का

March 4, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - अभिनेता सैफ अली खानने २००४ साली अमृताला घटस्फोट दिल्यानंतर २०१२ साली करीना कपूरसोबत लग्न केले होते. सैफ अली...

Read more
priyanka gandhi rahul gandhi

‘प्रियांका गांधी, राहुल गांधी हे दोघेही ‘बहुरुपी’, राहुल गांधी मंदबुद्धीचा माणूस’ – आचार्य शेखर

March 4, 2021
mumbai high court

आजीचे अतिलाड घेऊ शकत नाही माता-पित्यांचे स्थान; मुंबई उच्च न्यायालय

March 4, 2021
Saina Teaser

Saina Teaser Out : 18 वर्षांनतर होणार नाही ‘गेम’ ओव्हर; ‘सायना’चा टिजर आउट

March 4, 2021
prakash-raj

इंधन दरवाढीवरून अभिनेते प्रकाश राज यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘मोदी सरकारला लाज वाटायला हवी’

March 4, 2021
supreme court

OBC च्या 27 % आरक्षणानुसारच ZP च्या निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्ट

March 4, 2021
murder

Sangli News : उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याचा खून, राष्ट्रवादीचे 2 जण गंभीर

March 4, 2021
sreedharan

केरळमध्ये भाजपकडून ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

March 4, 2021
minister-varsha-gaikwad

दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

वैवाहिक बलात्कारासंदर्भात SC चा सवाल, म्हणाले – ‘पती कितीही क्रूर असला तरी त्या शरीरसंबंधांना…’

2 days ago

बहिणीच्या घरातून परत येताना तरूणीचं अपहरण, पोलिसांचा तपास सुरू असतानाच ‘शुभमंगल’ झाल्याचं समजलं

7 days ago

OBC च्या 27 % आरक्षणानुसारच ZP च्या निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्ट

23 mins ago

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत मोठा बदल, 8 वा हप्ता येतो; ‘या’ पध्दतीनं तपासा यादीमधील नाव

4 days ago

Pooja Chavan Suicide Case : भाजपकडून द्रुतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न, 35 आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

5 days ago

Mumbai News : वरळीत हात, पाय, तोंड दाबून ज्येष्ठ महिलेचा खुन

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat