• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

त्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश!

by sajda
January 28, 2021
in आरोग्य
0
beautiful skin

beautiful skin

बहुजननामा ऑनलाइन टीम – आपली त्वचा सुंदर असावी असे प्रत्येक महिलेला वाटते. यासाठी महिला विविध प्रकारच्या प्रॉडक्टचा वापर करत असतात, तसेच नियमितपणे ब्युटी पार्लरला (beautiful skin)जात असतात. तरूणांना सुद्धा आपली त्वचा चांगली असावी असे वाटते. जर त्वचा सुंदर आणि निरोगी हवी असेल तर केवळ बाह्य उपाय करून चालणार नाहीत. आंतरीक सौंदर्य मिळवण्यासाठी तुम्हाला आहारात काही बदल करावे लागतील. ज्यामुळे त्वच्या सुंदर, तजेलदार आणि चमकदार बनते. कुठल्या गोष्टींचा आहारात समावेश केल्याने त्वचा सुंदर होईल ते जाणून घेवूयात…

आहारात या वस्तूंचा करा समावेश

1 जवसाच्या बिया
आहारात जवसाचा समावेश करणे त्वचेसाठी खुप लाभदायक ठरते. जवसाच्या बिया तशाच कच्चा खाल्ल्यातरी चालू शकते. अथवा जवसाची चटणी देखील करून खाता येईल. दिवसांतून एकदातरी जवस खावेत.

2 सूर्यफूलाच्या बिया
त्वचेचे सौदर्य वाढचण्यासाठी सूर्यफूलाच्या बियासुद्धा खुप लाभदायक ठरतात. या बीयांमध्ये व्हिटमिन ए, बी आणि ई असते. तसेच टायग मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडेंट असते. हे घटक चेहर्‍यासाठी खुपच उपयुक्त ठरतात. आहारात सूर्यफूलाच्या बिया घेतल्यास त्वचेचे सौंदर्य उजळते.

Tags: beautiful skindietत्वचा सुंदर
Previous Post

भारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल

Next Post

Fatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल ? जाणून घ्या

Next Post
Fatty Liver Symptoms

Fatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी 'ही' लक्षणं असतात 'लिव्हर'वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल ? जाणून घ्या

Saina Teaser
मनोरंजन

Saina Teaser Out : 18 वर्षांनतर होणार नाही ‘गेम’ ओव्हर; ‘सायना’चा टिजर आउट

March 4, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - 2020 मध्ये बॉक्स ऑफिसवर फारकाही फिल्म आल्या नाहीत. पण त्यानंतर 2021 मध्ये अनेक मोठ्या फिल्म...

Read more
prakash-raj

इंधन दरवाढीवरून अभिनेते प्रकाश राज यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘मोदी सरकारला लाज वाटायला हवी’

March 4, 2021
supreme court

OBC च्या 27 % आरक्षणानुसारच ZP च्या निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्ट

March 4, 2021
murder

Sangli News : उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याचा खून, राष्ट्रवादीचे 2 जण गंभीर

March 4, 2021
sreedharan

केरळमध्ये भाजपकडून ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

March 4, 2021
minister-varsha-gaikwad

दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

March 4, 2021
Musharraf

एकेकाळी पाकिस्तानचे हुकूमशहा अन् आज आहे दयनीय अवस्था

March 4, 2021
Notes

Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

March 4, 2021
anil-deshmukh

महिलांना नाचविण्याच्या बातमीत तथ्य नाही, गृहमंत्र्यांचे विधानसभेत स्पष्टीकरण

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

5 days ago

…. तर दुसरी पत्नी पोटगीसाठी अपात्र, नागपूर खंडपीठाचा निकाल

2 days ago

कोरोनाची तिसरी लाट होऊ शकते जास्त धोकादायक; CSIRच्या DG ने केला इशारा

3 days ago

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बनले महाराष्ट्रातील पहिले ग्रीन स्टेशन, मिळाला ‘गोल्ड’ अवॉर्ड

6 hours ago

Pune News : ‘कोरोना’च्या संकटातही पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 8 हजार 370 कोटींचा

3 days ago

Pune News : भरधाव टँकरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat