• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी आहे तरी कोण ? ‘अंतिम’ सिनेमात करणार काम

by sajda
January 28, 2021
in bollywood news
0
Pragya Jaiswal

Pragya Jaiswal

बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलवूड स्टार सलमान खान (Salman Khan) यानं आपला जीजू आयुष शर्माला (Aayush Sharma) घेऊन एक सिनेमा सुरू केला आहे. सलमान खान 2018 साली आलेल्या प्रविण तरडे (Pravin Tarde) डायरेक्टेड मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern) या मराठी सिनेमाचा रिमेक करत आहे. खास बात अशी की, सलमान खान यात प्रमुख भूमिकेत आहे. अंतिम : द फायनल ट्रूथ (Antim : The Final Truth) असं या सिनेमाचं नाव आहे. सलमाननं सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली आहे. या सिनेमात अॅक्ट्रेस प्रज्ञा जयस्वाल (Pragya Jaiswal) ही देखील दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

प्रज्ञा साऊथ इंडियातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या सिनेमात ती सलमान खान सोबत रोमँस करताना दिसणार आहे. प्रज्ञानं अनेक हिट तेलगू सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तिची फॅन फॉलोविंग देखील मोठी आहे.

View this post on Instagram

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

प्रज्ञाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2014 साली आलेल्या विराट्टू आई डेगा या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता. यानंतर तिनं अनेक सुपरहिट तेलगू सिनेमात काम केलं आहे. मिर्ची बॉय, फेंस, गुंट्रोडु, नक्षत्रम, जया जानकी नायक असे तिचे काही सिनेमे सांगता येतील.

View this post on Instagram

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

प्रज्ञानं निशांत दहिया सोबत टीटू एमबीए सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. प्रज्ञानं या सिनेमात लिड रोल साकारला होता.

View this post on Instagram

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

असं सांगितलं जात आहे की, प्रज्ञा अंतिम सिनेमाच्या पूर्ण स्टारकास्ट सोबत गुप्त पद्धतीनं शुटींग करत होती आणि महाबळेश्वरच्या शेड्युलचा हिस्साही होती.

View this post on Instagram

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

सलमान खान या सिनेमात सरदार पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. स्टोरी आयुष शर्माच्या भोवती फिरणार आहे. आयुष शर्मा एका गँगस्टरचा रोल साकारणार आहे ज्याला सलमान खान पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या सिनेमाचं डायरेक्शन करत आहेत. सिननेमात अभिनेत्री महिमा मकवाना (Mahima Makwana) देखील दिसणार आहे. ती आयुषच्या अपोजिट काम करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

View this post on Instagram

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

View this post on Instagram

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

Tags: Pragya Jaiswalअंतिम' सिनेमाको-स्टार प्रज्ञा जयस्वाल
Previous Post

Fatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल ? जाणून घ्या

Next Post

Pune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला

Next Post
Mumbai

Pune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला

mumbai high court
ताज्या बातम्या

आजीचे अतिलाड घेऊ शकत नाही माता-पित्यांचे स्थान; मुंबई उच्च न्यायालय

March 4, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - मुंबई हायकोर्टने बुधवारी नाशिकच्या १२ वर्षीय मुलीच्या कस्टडीला घेऊन निर्णय ऐकवला की, आज्जींचा आपल्या नातीबद्धल विशेष लाड-प्रेम...

Read more
Saina Teaser

Saina Teaser Out : 18 वर्षांनतर होणार नाही ‘गेम’ ओव्हर; ‘सायना’चा टिजर आउट

March 4, 2021
prakash-raj

इंधन दरवाढीवरून अभिनेते प्रकाश राज यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘मोदी सरकारला लाज वाटायला हवी’

March 4, 2021
supreme court

OBC च्या 27 % आरक्षणानुसारच ZP च्या निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्ट

March 4, 2021
murder

Sangli News : उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याचा खून, राष्ट्रवादीचे 2 जण गंभीर

March 4, 2021
sreedharan

केरळमध्ये भाजपकडून ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

March 4, 2021
minister-varsha-gaikwad

दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

March 4, 2021
Musharraf

एकेकाळी पाकिस्तानचे हुकूमशहा अन् आज आहे दयनीय अवस्था

March 4, 2021
Notes

Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

‘मी कोरोना लस घेणार नाही कारण…’, ‘या’ आरोग्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

3 days ago

‘Netflix Party’ वर तुमच्या मित्रांसोबत पहा मोफत चित्रपट आणि वेब सिरीज, कसे ते जाणून घ्या

1 hour ago

Pune News : हडपसर आणि कोंढवा परिसरातून दुचाकी चोरणार्‍यांना कोंढवा पोलिसांकडून अटक

5 days ago

Mumbai : मार्चपासून ऑनलाइन नोंदणीद्वारेच होईल सिद्धिविनायकाचे दर्शन, एका तासात 100 गणेश भक्तांना मिळेल Entry

5 days ago

भारतात तयार होतोय जगातील सर्वात उंच Railway Bridge, काम जवळपास पूर्ण, रेल्वेमंत्री Piyush Goyal यांनी शेयर केला फोटो

6 days ago

शिक्रापूर : बँकेच्या परस्पर कोट्यावधी रुपयांच्या जमिनीची विक्री; तिघांवर फसवणूकीचा गुन्हा

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat