• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘या’ तेलाच्या वापराने पांढरे केस होतील काळे, असा करा वापर, जाणून घ्या कृती

by Sikandar Shaikh
November 25, 2020
in ताज्या बातम्या
0

बहुजननामा ऑनलाइन – कमी वयात केस पांढरे झाल्याने व्यक्तीला मानसिकदृष्ट्या त्रास होऊ लागतो. यामुळे कमी वयात केमिकल युक्त हेयर कलरचा वापर केला जातो, मात्र यानंतर समस्या वाढतच जाते. खराब जीवनशैली, खाण्यात भेसळ, केमिकलयुक्त शॅम्पू, हेयरकलर, तेल इत्यादी केस पांढरे होण्याची कारणे आहेत. या समस्येतून मुक्तता मिळू शकते, यासाठी काही तेलांचा वापर केला पाहिजे, हे तेल कोणती ते जाणून घेवूयात…

असे तयार करा तेल

1 खोबरेल तेल आणि मेहंदीची पाने
3-4 चेमचे खोबरेल तेल उकळवा आणि त्यामध्ये मेहंदीच्या पानाचा एक गुच्छ टाका. तेल करड्या रंगाचे होईपर्यंत उकळवा. यानंतर तेल थंड करून केसांच्या मुळाशी 40 मिनिटे लावून ठेवा. नंतर धुवून टाका.

2 एरंड आणि मोहरीचे तेल
2 चमचे मोहरीच्या तेलात 1 चमचा एरंड तेल मिसळा, थोडावेळ गरम करा. थंड झाल्यानंतर केसांच्या मुळाशी लावा. 10 मिनिट मॉलिश करा. 45 मिनिट तसेच ठेवून नंतर धुवून टाका. आठवड्यातून 3 वेळा वापर करा.

3 खोबरेल तेल आणि आवळा
3 चमचे खोबरेल तेलात 2 चमचे आवळा पावडर मिसळा. एका भांड्यात हे गरम करा. नंतर तेल थंड करून केसांच्या मुळाशी मालिश करा. रात्रभर ठेवा आणि सकाळी धुवून टाका.

4 ऑलिव्ह आईल आणि काळे तीळ
एका कपात 1 मोठा चमचा काळे तीळ घ्या. यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा. हे गरम करून घ्या. थंड झाल्यानंतर हे मिश्रण केसांना लावून मालिश करा. एक तास ठेवा आणि केस धुवून टाका. हा उपाय रोजसुद्धा करता येईल.

Tags: amlabahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathiBlack Sesamebreaking newsChemical Shampoococonut oilcurrent newsfashion these oil make white hair blackHair Beauty tipsHair Beauty tips in marathiHair Beauty tips marathi newsHair Beauty tips maratthihair ColorHealthhealth tipslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi news in maharashtramarathi news indiaNews in MarathiOiloil make white hair blackolive oiltodays latest newstodays marathi newstop news bahujannamaWhite hairआवळाऑलिव्ह आईलकाळे तीळकेमिकलयुक्त शॅम्पूखोबरेल तेलतेलपांढरे केसबहुजनामाहेयरकलर
Previous Post

हिवाळ्यात शरीर राहील गरम, आरोग्य चांगले ठेवतील ‘हे’ 5 देशी सुपरफूड

Next Post

संगमनेर : इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलांची माघार

Next Post

संगमनेर : इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलांची माघार

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

‘या’ तेलाच्या वापराने पांढरे केस होतील काळे, असा करा वापर, जाणून घ्या कृती

November 25, 2020
0

...

Read more

चाहत्यानं केली KL राहुलसोबतच्या ‘त्या’ फोटोची डिमांड ! अथियानं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन

7 days ago

पाकिस्तानच्या वसीम अक्रमकडून टीम इंडियाचं भरभरून ‘कौतुक’

6 days ago

जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान जखमी

6 days ago

मामेभावाकडूनच घाणेरडे कृत्य ! आत्याच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, CCTV च्या मदतीने प्रकरणाचा खुलासा

5 days ago

Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

6 days ago

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

10 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat