• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

संगमनेर : इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलांची माघार

by Sikandar Shaikh
November 25, 2020
in ताज्या बातम्या
0

संगमनेर :बहुजननामा ऑनलाइन – वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्यावर खटला दाखल केला आहे. मात्र आता या खटल्यातून सहायक सहकारी अभियोक्ता अ‍ॅड. बी. जी. कोल्हे यांनी माघार घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होत. त्याविरोधात वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. भवर यांच्यातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. कोल्हे काम पाहत आहेत. या खटल्यातून माघार घेतली आह. त्यांनी मला हे काम पाहण्याची इच्छा नसल्याचे कार्यालयाला लेखी कळविले आहे. तसेच माझी बदनामी करणाऱ्यांना नोटीस पाठविणार असल्याचे अ‍ॅड. कोल्हे यांनी सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

Tags: Adv. B. G.kolhebahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathibreaking newscontroversial statementControversial statement of Indorikar Maharajcurrent newsIndorikar maharajindorikar maharaj contraversyindorikar maharaj controversial statementIndorikar maharaj refuced statementkirtankar Indorikar MaharajKirtankar Nivruti Kashinath DeshmukhLatest Newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi news in maharashtramarathi news indiaNews in Marathipublic prosecutor withdraws indorikar maharaj caseSangamnertodays latest newstodays marathi newstop news bahujannamaअ‍ॅड. बी. जी. कोल्हेइंदोरीकर महाराजकीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुखबहुजनामावादग्रस्त विधानसंगमनेर
Previous Post

‘या’ तेलाच्या वापराने पांढरे केस होतील काळे, असा करा वापर, जाणून घ्या कृती

Next Post

उल्हासनगर प्रांताधिकाऱ्याच्या वाहनावर हल्ला, मनसेच्या पदाधिकाऱ्याला अटक

Next Post

उल्हासनगर प्रांताधिकाऱ्याच्या वाहनावर हल्ला, मनसेच्या पदाधिकाऱ्याला अटक

Former IPS officer Sanjeev Bhat
महत्वाच्या बातम्या

माजी IPS अधिकारी संजीव भट यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - सुमारे 30 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना सध्या...

Read more
Pimpri

पिंपरी : नगर अर्बन बँकेची तब्बल 22 कोटींची फसवणूक

January 28, 2021
The Kolhapur-Tirupati route

कोल्हापूर-तिरुपती मार्गावर 3 फेब्रुवारीपासून रेल्वे धावणार

January 28, 2021
People

‘लाल’ रंग आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये असते ‘ही’ विशेष गोष्ट, प्रेमाच्या बाबतीतही असतात इतरांपेक्षा वेगळे !

January 28, 2021
Buldhana

बुलढाणा : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

January 28, 2021
The body

शेवगावात नदीपात्रामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, प्रचंड खळबळ

January 28, 2021
Australia

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

कामाची गोष्ट ! आता पेटीएमद्वारेही काढता येणार रेल्वेची तत्काळ तिकिटे

4 days ago

‘माझ्या कार्याची वेळोवेळी दखल घेणार्‍यांना मी हा ‘पद्मश्री’ समर्पित करतेय : सिंधुताई

2 days ago

Corona Vaccination : PM मोदी, सर्व मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना दिली जाणार ‘कोरोना’ लस, जाणून घ्या योजना

7 days ago

India Post GDS Recruitment 2021 : पोस्ट विभागात निघाली भरती, 10 वी पास असलेल्यांनी करावा अर्ज

17 hours ago

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

7 days ago

Video : ‘नागपुरचे निकरवाले तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही’

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat