नायगाव : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – तालुक्यातील कृष्णूर येथे माहेरी आलेल्या गर्भवती आसलेल्या पत्नीला पतीने सोबत घेऊन आपली जिवन यात्रा संपविल्याची घटना कृष्णूर येथे दि ७ रोजी रविवारी पहाटे उघडकीस आली आहे त्यामुळे कृष्णूर परीसरात या घटने विषयी हाळहाळ व्यक्त केली जात आहे. शुभांगी हिचा गंगाधर गवाले रा.औराळा ता.कंधार याच्याशी एका वर्षाखाली विवाह झाला होता. दोनतीन दिवसापूर्वी गंगाधर सासरी कृष्णूरला आला होता कालरात्री दोघांमध्ये कुटूबिक कलाह झाल्याने पती गंगाधर भूजंगा गवाले वय २५ रा औराळा ता.कंधार यांनी त्याची पत्नी गर्भवती आसलेल्या शूभागी गंगाधर गवाले वय २२ गळा दाबल्याने तीचा मृत्यू झाला आसल्याचे बोलल्या जात आहे नंतर पती गंगाधर गवाले यांनी स्वता खोलीत फाशी घेऊन पतीने पत्नीला सोबत घेऊन आपली जिवन यात्रा संपविल्याची घटना कृष्णूर येथे घडली.
रविवार पहाटे आपली नात का उटली नाही म्हणून शूभागीचय आजीने घरात जाऊन पाहीले आसता शूभागी निद्रा आवसथेत दिसून आल्याने तीच्या आजीने आरडाओरडा केल्याने गल्लीतील लोकानी खिडकीतून पाहीले आसता शूभागी मृत आसल्याचे दिसून आले तेव्हा पती गंगाधर गवाले कूठे गेला म्हणून शोध घेतला असता त्याचा शुध्दा मधल्या खोलीत फाशी घेतल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले त्यानंतर दोघेही मृत आवसथेत दिसून आले तेव्हा गंगाधरणे संसारीक जीवनात दोघेही भाडन करून तीला आदी मारून नंतर स्वता त्याने फाशी घेऊन आपल्या होणाऱ्या बाळासह पत्नीला सोबत घेऊन आपली जिवन यात्रा संपविल्याची धोकादायक घटना कृष्णूर येथे घडली आहे.
यावेळी कुटूर पोलिसाना घटनास्थळावरून माहीती दिली आसता कूटूर पोलीस ठाण्याचे सपोनी शरद मरे व बिटजमादार कूमरे याच्यासह कर्मचार्यांनी घटनेची पाहणी करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदना साठी पाठले आसून पतीने पत्नी व होणाऱ्या बाळासह स्वतः पती गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने परिसरात हाळहाळ व्यक्त होत आसून संपूर्ण कृष्णूरवर शोककळा पसरली होती.