नवी दिल्ली : वृत्त संस्था – EPF| EPF खाते उघडताना किंवा त्यासंबंधीचा फॉर्म भरताना काही चुका होतात. अशावेळी अनेकदा खातेधारकाला EPF च्या पैशांचा क्लेम करण्यात समस्यांचा सामना करावा लागतो. अशा चूका आणि समस्या दूर करण्यासाठी ईपीएफओने ऑनलाइन प्रक्रिया सुरूकेली आहे.
EPFO च्या ऑनलाइन प्रक्रियेंतर्गत तुम्ही ईपीएफ अकाऊंटमध्ये नाव, जन्म तारीख आणि इतर सुधारणा सुद्धा करू शकता. यासाठी तुमच्याकडे यूएन नंबर असणे आवश्यक आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुधारणा करण्याची सोपी पद्धत जाणून घेवूयात…
1 सर्वप्रथम EPFO ची अधिकृत वेबसाइट http://www.epfindia.
2 यानंतर मॅनेज ऑपशनवर क्लिक करून मॉडिफाय बेसिक डिटेलच्या ऑपशनमध्ये जा. येथे आधार नंबर भरा.
3 यानंतर नाव, जेंडर, जन्म तारीख, आणि इतर माहिती भरा.
4 सर्व माहिती भरताना हे लक्षात ठेवा की, तुमची सर्व माहिती कार्डसोबत मॅच झाली पाहिजे.
5 माहिती भरल्यानंतर रिक्वेस्ट सबमिट करा.
6 रिक्वेस्ट सबमिट झाल्यानंतर ती इम्पलॉयरद्वारे व्हेरिफाईड केली जाते.
7 अशाप्रकारे या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही EPF अकाऊंट अपडेट करूशकता.
Web Title : EPF | now users can modified their epf account online with simple process
Maruti Suzuki च्या ‘या’ कारच्या प्रेमात पडला संपूर्ण देश, जोरदार होत आहे खरेदी – पहा तिची वैशिष्ट्य