बहुजननामा ऑनलाईन – Entertainment News | टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबरला कार्यक्रमाच्या सेटवर मेकअपरुममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड व या मालिकेमधील तिचा सहकलाकार शीझान खानला अटक करण्यात आली आहे. तुनिषा व शीझान या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होते. या सगळ्या प्रकरणानंतर या मालिकेच्या दिग्दर्शकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. (Entertainment News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ या मालिकेमध्ये तुनिषाची भूमिका कोण साकारणार? हा प्रश्न होता. शिवाय घडलेल्या प्रकारानंतर शीझान मालिकेमध्ये काम करताना दिसणार का? अशीही चर्चा सुरू होती. त्यानंतर आता मालिकेच्या निर्मात्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत या मालिकेचा ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ भाग एक लवकरच बंद होणार आहे. पहिल्या भागाचे काही एपिसोड आधीच चित्रीत करून ठेवले होते. सध्या हेच भाग प्रदर्शित केले जातील. त्यानंतर ही मालिका बंद करण्यात येणार आहे. (Entertainment News)
तसेच काही दिवसांच्या ब्रेकनंतर ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’चा दुसरा भाग सुरू करण्यात येणार आहे.
याचबरोबर दुसऱ्या भागामध्ये नवे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत.
नव्या मुख्य कलाकारांना या मालिकेच्या दुसऱ्या भागामधून पुन्हा लाँच करण्यात येणार आहे.
त्यामुळे शीझान खान या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये नसणार हे स्पष्ट झाले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Entertainment News | tunisha sharma death sheezan khan alibaba dastaan e kubul serial to go off air soon see details
हे देखील वाचा :
Election Commission Of India | मतदान प्रक्रियेत होणार मोठा बदल; आता देशात कुठेही करता येणार मतदान
MP Sanjay Raut | शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार? संजय राऊत म्हणाले -‘एक बाप असेल तर…’