धनगर समाजातील नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. खा. विकास महात्मे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, नारायण पाटील, उत्तम जानकर, नरेंद्र दराडे आदी नेते यावेळी उपस्थित होते. भाजपने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारला साडेचार वर्ष पूर्ण झाली तरीही तरी निर्णय झालेला नाही.
राज्य सरकारने आता आम्हाला थेट एसटी प्रवर्गाची प्रमाणपत्रेच द्यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारने धनगर आरक्षणाबाबत जी काही तांत्रिक प्रक्रिया करायची ती करावी पण धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्री म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारची भूमिका ही प्रामाणिक आणि सकारात्मक आहे. एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला असून आम्ही त्यासंबंधीची शिफारस केंद्राला करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.