बहुजननामा ऑनलाईन – अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता शाहरुख खान यांचे ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून वाद्याच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे. या गाण्यांमध्ये दीपिका ने घातलेल्या बिकनीच्या रंगावरून अनेक राजकीय आणि हिंदू संस्थेतून त्यावर आक्षेप नोंदवण्यात येत आहे. तर आज आपण जाणून घेऊया या गाण्यातील दीपिकांनी (Deepika Padukone) घातलेल्या बिकनीची किंमत
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या गाण्यांमध्ये दीपिका खूपच बोल्ड अवतारात दिसत होती. याआधी दीपिकाला कोणत्याही चित्रपटात इतकी बोल्ड पाहण्यात आले नव्हते. तर शाहरुख खान बरोबर दीपिकाचे सिझलिंग मूव्ह्ज या गाण्यात पाहायला मिळाले. या गाण्यात दीपिकाने भगव्या बिकनी सोबतच निऑन कलरची बिकनी देखील घातली होती. त्याची देखील सध्या चांगलीच चर्चा आहे. या गाण्यातील दीपिकाच्या वेगवेगळ्या स्टाईलच्या बिकनी आता फॅशन ट्रेंडमध्ये आले आहेत. दीपकाने घातलेल्या निऑन कलरच्या बिकनीची किंमत तब्बल 20 हजार रुपये आहे.
याव्यतिरिक्त दीपिकाने (Deepika Padukone) लुईसा बल्लाऊ ब्रँडची बिकनी घातली आहे त्याची
किंमत जवळपास 19773 आहे. तर बेशरम रंग या गाण्यात दीपिकानी सोनेरी रंगाचा मेटॅलिक स्विमसुट घातला आहे
त्याची किंमत 12 हजार रुपये आहे. सध्या दीपिकाचे ह्या विविध प्रकारच्या बिकनी सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत.
Web Title :- Deepika Padukone | deepika padukone wore such an expensive bikini in besharam rang song
हे देखील वाचा :
Pimpri Chinchwad Voter List | पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीत मोठा घोळ; एकाच चेहऱ्याचे 94000 मतदार