पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार (Rape) केला. तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संजय बाळू शितापे Sanjay Balu Sitape (वय-21 रा. माळीनगर, अकलूज, जि. सोलापूर) याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) विविध कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
संजय आणि पीडित तरुणी यांची ओळख झाली. आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर
बलात्कार केला. तसेच त्याने फोटो काढले. त्यानंतर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन
तिच्या नात्यातील एकाला फोटो पाठवले.
तरुणीची बदनामी तसेच बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी संजय शितापे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव (Police Inspector Somnath Jadhav) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | a case has been filed against one in the case of rape of a young woman
हे देखील वाचा :
Pimpri Chinchwad Voter List | पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीत मोठा घोळ; एकाच चेहऱ्याचे 94000 मतदार