बहुजननामा ऑनलाईन टीम : सध्याच्या काळात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. या आजाराचे प्रमुख कारण चुकीची जीवनशैली आणि चुकीचे खाणे-पिणे हे आहे. तसेच हा गंभीर आजार आपल्या रोजच्या वापरातील काही वस्तूंमुळेही होतो. आपण जाणून घेणार आहोत अशा 3 वस्तूंबाबत ज्यांच्या वापरामुळे कॅन्सरसारखा आजार होण्याची शक्यता मोठ्याप्रमाणात वाढते.
1 प्लास्टिक
प्लास्टिकच्या प्लेटचा वार विवाह समारंभ आणि इतर सणांमध्ये केला जातो. याशिवाय यांचा वापर चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंकसाठी सुद्धा केला जातो. यात आढणारे केमिकल गरम दूध किंवा चहा टाकताच विरघळू लागते. ज्यामुळे हे केमिकल शरीरात जाऊन आपल्याला आजारी पाडते.
2 अगरबत्ती
अगरबत्तीचा वापर जवळपास सर्वच लोक करतात. जी कॅन्सरसारख्या घातक आजारांचे कारण बनू शकते. अगरबत्तीमधून निघणारा धूर शरीरात पोहोचून फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका वाढवतो.
3 मच्छर मारणारे केमिकल
मच्छर मारण्यासाठी वापरले जाणारे केमिकल फुफ्फुसाच्या पेशी नष्ट करते. ज्यामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. हे केमिकल श्वासाद्वारे आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचते.
Visit : bahujannama.com