• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

by Balavant Suryawanshi
February 26, 2021
in ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 727 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरातील 6 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील दोघांचा शहरात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात 398 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात कोरोनाचे 245 क्रिटिकल रूग्ण असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 1 हजार 189 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 92 हजार 89 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या कोरोनाचे 4 हजार 253 रूग्ण सक्रिय आहेत. शहरातील तब्बल 4847 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळाेवेळी करण्यात आलं आहे.

Tags: breakingCorona newsCoronavirusCoronavirus punePMC Corona updatePMC Coronaviruspunepune CoronavirusPune coronavirus updateकोरोना व्हायरसपुणेपुणे कोरोना व्हायरस
Previous Post

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

Next Post

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

Next Post
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
0

...

Read more

चिंताजनक ! RT-PCR टेस्ट केल्यानंतर सुद्धा विषाणूचा थांगपत्ता लागेना; Virus ने शोधली नवीन जागा?

2 days ago

पुण्यातील उद्योजक अनिर्बन सरकार यांना ‘चॅम्पियन ऑफ चेंज अ‍ॅवॉर्ड 2020’ जाहीर

6 days ago

शिक्रापूर : उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले बाजार शेड बनले दारूड्यांचा ‘अड्डा’

5 days ago

Lockdown बाबत CM ठाकरे यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘मी आज निर्णय घेतला नाही तर…’

6 days ago

निर्बंध मोडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईक संतप्त

2 days ago

कॅम्प परिसरात 1000 च्या खंडणीसाठी तरूणाला बेदम मारहाण

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat