• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

by Namrata Sandhbhor
February 26, 2021
in ताज्या बातम्या, नागपूर
0
Sandeep-Mahajan

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – केंद्रीय राखीव पोलिस दलात कर्तव्यावर असलेल्या संदीप रामदास महाजन या ३९ वर्षीय जवानाचा रात्री मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांनी अवयवदानातुन तिघांना जीवनदान देऊन त्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे, संदीप हा जळगाव येथील निपाणी गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे.

संदीप यांच्या यकृत दानातून ६० वर्षीय व्यक्तीचा, एका किडनी दानातून ५२ वर्षीय व्यक्ती तर दुसरी किडनी वर्धेतील एका ३५ वर्षीय व्यक्तीला देऊन त्यांचा जीव वाचवला आहे. संदीपच्या अवयवदानाला न्यू इरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून सलाम करण्यात आला. संदीपचे पिता रामदास यांनी लेकराने मरतानाही तिघांना जीवन दान दिले ही प्रतिक्रिया देताना त्यांना आपले अश्रू अनावर झाले.

संदीप महाजन यांना मेंदूचा आजार झाला होता. त्यामुळे त्यांना मागील ६ दिवसांपूर्वी न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. २४ फेब्रुवारीला संदीपच्या मेंदूपेशी मृत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

या दरम्यान डॉ. अश्विनी यांनी केलेल्या समुपदेशनातून संदीपची पत्नी मोनाली महाजन यांचे समुपदेशन केले. त्यानंतर पतीच्या अवयवदानाचा निर्णय होताच विभागीय अवयवदान समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. संजय कोलते यांच्यासह वीणा वाठोरे यांनी अवयवाच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांची यादी चेक केली. ६० वर्षीय व्यक्ती यकृताच्या प्रतिक्षेत असल्याचे कळले. त्यानंतर त्यांना संपर्क साधण्यात आला.

न्यू इरा हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, डॉ. निधिश मिश्रा यांच्या नेतृत्वात डॉ. राहुल सक्सेना डॉ. स्नेहा खाडे, डॉ. अश्विनी चौधरी यांनी यकृत तर किडनी प्रत्यारोपणासाठी दुसऱ्या ठिकाणी डॉ. संजय कोलते यांच्या पथकाने प्रत्यारोपण केले. डोळे माधव नेत्रपेढीला दान करण्यात आले.

पोलिस वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आव्हाड यांच्या सहकार्याने नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलपासून ते वर्धा येथील आचार्य विनोबा भावे रूरल हॉस्पिटलपर्यंत एक ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. रुग्णवाहिकेने ८८ किलोमीटरचे अंतर अवघ्या ५५ मिनिटांत पार केले.

त्यानंतर किडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या ३५ वर्षीय युवकाला किडनी दान करण्यात आली. यासाठी पोलिस दलातील दत्तात्रेय लांडगे, पोलिस निरीक्षक हेमंत उरलाग्लोंडावार, पोलिस निरिक्षक संदीप भोसले, पोलिस निरीक्षक मनोहर कोटनाके, पोलिस निरिक्षक संजय जाधव, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक, सह आयुक्त अजय मालविय, एपीआय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तिवारी, एपीआय किशोर सातवकर यांच्यासह ९० पोलिसांचा ताफा या रस्त्यावर तैनात केला होता.

न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ३६ यकृत प्रत्यारोपण
गेल्या अडीच वर्षांत नागपुरात ४२ यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. यापैकी ३६ प्रत्यारोपण न्यू ईरा हॉस्पिटलमध्येच करण्यात आले. तसेच २५ किडनी प्रत्यारोपण सुद्धा करण्यात आले आहे. असे ह्रदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Tags: central reserve police forceDr. AshwiniDr. Sanjay KolteHeart transplant specialist Dr. Ananda SanchetijalgaonKidney donationLiver donationMonali MahajannagpurNew Era HospitalNipaniPolice Traffic DepartmentPresident Dr. Vibhavari DaniSandeep Ramdas MahajanSarang Awhadअध्यक्ष डॉ. विभावरी दाणीकिडनी दानकेंद्रीय राखीव पोलिस दलजळगावडॉ. अश्विनीडॉ. संजय कोलतेनागपूरनिपाणीन्यू इरा हॉस्पिटलपोलिस वाहतूक विभागमोनाली महाजनयकृत दानसंदीप रामदास महाजनसारंग आव्हाडह्रदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती
Previous Post

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

Next Post

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

Next Post
nana handal

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Sandeep-Mahajan
ताज्या बातम्या

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
0

...

Read more

देशात ‘कोरोना’चा विस्फोट ! 24 तासात 1 हजारापेक्षा जास्त मृत्यू, 1.84 लाखांहून अधिक रुग्ण

2 days ago

कोरोनाच्या वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभुमीवर मोदी सरकारचा मोठा दिलासादायक निर्णय, महाराष्ट्राला देखील होणार फायदा

10 hours ago

पोलिसांच्या मदतीला धावून आली राहुल साळवे आणि त्यांची टीम; वाचवले 31 दिवसांच्या बाळाचे प्राण !

2 days ago

‘पुडीया का नशा उतरा नहीं अभी तक…’ भारती झाली मास्कमुळे ट्रोल

9 hours ago

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

4 days ago

कोरोना बाधीत राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी PM-CARES ची ‘ही’ आहे मोठी योजना, जाणून घ्या

12 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat