• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

by Balavant Suryawanshi
March 7, 2021
in राजकारण
0
Raj Thackeray

file photo

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून सगळ्यांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण मनसे प्रमुख राज ठाकरे हे विना मास्कचे फिरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी राज यांना मास्क न घालण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी इतरांना मास्क न घालण्याचे आवाहन केले. यावरून अ‍ॅड. रत्नाकर चौरे यांच्याकडून औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत राज यांच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे म्हणले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे विना मास्क आले होते. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी मी मास्क घालतच नसल्याचं असे उत्तर दिले. त्यानंतर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना माजी महापौर अशोक मुर्तडक यांना राज ठाकरेंनी मास्क उतरवण्यास सांगितले होते. राज ठाकरे मास्क न घालण्याचे आवाहन करत असल्याने राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे रत्नाकर चौरेंनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढू नये, यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. मात्र, राज ठाकरेंसारखा जबाबदार नेता मास्क न घालण्याचं आवाहन करत आहे. तसेच त्यांचे अनुनय करणाऱ्यांचे प्रमाण मोठं आहे. जर राज ठाकरेंसारखा जबाबदार नेता मास्क घालू नका, असे सांगत असेल तर लोक त्याला का फॉलो करणार नाहीत, असा सवाल अ‍ॅड. रत्नाकर चौरे यांनी उपस्थित केला आहे. साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायद्याखाली राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अ‍ॅड. रत्नाकर चौरे यांच्याकडून करण्यात आली आहे.

Tags: Add. Ratnakar ChaureaurangabadCoronaFormer Mayor Ashok MurtadakKranti Chowk PoliceMasksmnsRaj ThackerayState governmentwithout maskअ‍ॅड. रत्नाकर चौरेऔरंगाबादऔरंगाबादचकोरोनाक्रांती चौक पोलीसमनसेमाजी महापौर अशोक मुर्तडकमास्कराज ठाकरेंराज्य सरकारविना मास्क
Previous Post

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

Next Post

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

Next Post
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya
मनोरंजन

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करत बच्चन या परिवाराचा आणि आडनावाचा ठसा उमटवला...

Read more
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
mumbai-police-sub-inspector-mohan-dagde-passed-away-due-to-coronavirus

दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचा 54 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू

April 12, 2021
reliance-jio-best-three-postpaid-plan-offering-up-to-200gb-data-and-unlimited-calling

Jio ची जबरदस्त ऑफर ! 200 GB पर्यंत डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगसह बरचं काही, जाणून घ्या 3 पोस्टपेड प्लान

April 12, 2021
chapter-case-against-arnab-goswami-closed

अखेर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील ‘चॅप्टर केस’ बंद

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Raj Thackeray
राजकारण

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
0

...

Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलल्या, मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती (Video)

2 hours ago

दुबईत महिलांच्या एका ग्रुपने न्यूड होऊन बाल्कनीत दिली पोझ, व्हिडिओ वायरल झाल्यानंतर विचारूच नका काय झाले…Video

6 days ago

वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडे यांना अंशत: न्याय ! पोलीस महासंचालक पदाचा सोपविला अतिरिक्त पदभार

2 days ago

Lockdown असताना घरातून जप्त केल्या 518 दारुच्या बाटल्या, पोलिसांकडून 6 जणांना अटक

4 days ago

त्रास दिल्यामुळेच गर्भपात, शिवकुमारवर आणखी 3 गुन्हे दाखल

6 days ago

इंग्लंडची राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप यांचे 99 व्या वर्षी निधन

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat