मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे अजूनही शिवसेनेला (Shivsena) रोज नवनवीन धक्के देण्याच्या कामात व्यस्त आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा सेवक थापा याने शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेच्या स्थापनेनंतर जे पहिले आमदार झाले त्या वामनराव महाडिक (Vamanrao Mahadik) यांच्या कन्येने शिंदे गटात प्रवेश केला आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. (CM Eknath Shinde)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की,
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्यानेच आम्हाला लोकांचे पाठबळ मिळत आहे.
हेमांगी महाडिक (Hemangi Mahadik) यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्यात सहकार्य करणार आहोत.
पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई (Shambhu Raje Desai),
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore), आमदार भरतशेठ गोगावले
(MLA Bharatsheth Gogawle) तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी हेमांगी महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली.
तसेच वामनराव महाडिक व लता मंगेशकर यांच्या छायाचित्राची फ्रेम मुख्यमंत्र्यांना भेट दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- CM Eknath Shinde | the daughter of shivsenas first mla wamanrao mahadik also joined the shinde group shock to uddhav thackerays
हे देखील वाचा :
BJP On Shivsena | मराठी माणसाचा उत्सव पाहून मळमळतंय…मग घ्या ना धौती योग; शिवसेनेवर भाजपाची टीका