नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक वर्षांपासून LottoSmile चे प्लेयर पावरबॉल लॉटरीची अनेक बक्षीसे जिंकत आले आहेत. यापैकी अनेक प्लेयर करोडपती सुद्धा बनले आहेत. ही सर्व कमाल लोट्टो स्माईलची आहे, जिच्या पाच खास अंकांनी पहाता-पहाता त्यांचे नशीब बदलून टाकले. आगामी दिवसात सुद्धा भारतातून कुणीतरी एक भाग्यशाली विजेता 304 मिलियन डॉलर जिंकू शकतो.
अमेरिकेचा पावरबॉल, संपूर्ण जगातील प्रसिद्ध लॉटरीचा खेळ आहे. सध्या हा 304,000,000 युएसडी (रू. 22 बिलियन) च्या मोठ्या रक्कमेचा जॅकपॉट जिंकण्याची संधी देत आहे. अखेरच्या वेळी हा ड्रॉ तीन महिने अगोदर जिंकला गेला होता आणि आता पुन्हा हा ड्रॉ जिंकण्याची संधी आली आहे. हा जिंकण्यासाठी तुम्हाला अमेरिकेला जाण्याची काहीही आवश्यकता नाही.
यामध्ये हैराण करणारी कोणतीही बाब नाही, कारण हजारो भारतीयांनी अगोरच लोट्टो स्माइलचा वापर पावरबॉल आणि इतर परदेशी लॉटरीसाठी अधिकृत तिकिटे सुरक्षितपणे खरेदी करण्यासाठी करत आहेत, कारण या सेवेचा वापर करणारा प्रत्येक व्यक्ती स्वताला करोडपती बनण्याची संधी देतो.
अशा प्रकारे 304 मिलियन डॉलरचा जॅकपॉट जिंकू शकता :
1. लोट्टो स्माइलवर साइन अप करा आणि साइटवर उपलब्ध 50 पेक्षा जास्त लॉटरींपैकी पावरबॉल निवडा.
2. आपल्या पसंतीच्या नंबरच्या आधारावर आपले ऑनलाइन तिकिट भरा. पाच नंबर 1 ते 69 च्या दरम्यानचे आणि एक एकमेव पावरबॉल नंबर 1 ते 26 च्या दरम्यानचा भरा.
3. तिकिट खरेदी करून ते कन्फर्म करा. विजा भारतमध्ये ऑनलाइन लॉटरी तिकिट खरेदी करण्यासाठी पेमेंटची सर्वात चांगली पद्धत आहे.
4. आता लोट्टो स्माइलचे एजंट तुमच्यासाठी अमेरिकेत तिकिट खरेदी करतील.
5. तुमचे स्कॅन तिकिट तुमच्या खासगी खात्यात दिसेल.
6. बक्षीस जिंकल्यावर तुम्हाला सूचना पाठवली जाईल.
लोट्टो स्माइल ऑनलाइन लॉटरी तिकिटची सुविधा देणारी जगभरातील मुख्य वेबसाइट आहे. तिच्या मार्फत लोक कुठेही ऑनलाइन लॉटरी खेळू शकतात आणि खरोखरच अनेक मोठ्या लॉटरी जिंकतात सुद्धा. 2002 पासूनच लोट्टो स्माइल आपल्या प्लेयरला जिंकवत आहे आणि त्यांना विश्वास दर्शवण्यासाठी त्यांची एक खास पंच लाइनसुद्धा आहे : हॅलो, तुम्ही लॉटरी जिंकला आहात.
लोट्टो स्माइलचे प्रवक्ता अँड्रियन कोरियमेंस यांच्यानुसार, आम्ही लोकांना जगभरातील सर्वात मोठ्या आणि वेगवेगळ्या लॉटरीच्या खेळात भाग घेण्याची संधी देतो. याची सर्वात मजेशीर गोष्ट ही आहे की, लोक केवळ हा खेळ खेळत नाहीत तर लॉटरी जिंकतात सुद्धा.
लोट्टो स्माइलने आतापर्यंत जगभरात 100 मिलियन डॉलरपेक्षा जास्त बक्षीसे लॉटरी विजेत्यांना वाटली आहेत. या साइटची सर्वात मोठी विजेती पनामाची एक महिला आहे, तिने Florida Lotto खेळून 30 मिलियन डॉलर जिंकले. अशाच प्रकारे इराकच्या एका व्यक्तीने Oregon Megabucks जॅकपॉटद्वारे 6.4 मिलियन डॉलर जिंकले.
बगदादच्या माजिद एम ने Oregon Megabucks USA खेळून, लोट्टो स्माइलची अंतरराष्ट्रीय साइट (TheLotter.com) च्याद्वारे 6.4 मिलियन डॉलर जिंकले.
लोट्टो स्माइलचे प्रवक्ता अँड्रियन कोरियमेंस सांगतात की, आता अमेरिकेच्या पॉवरबॉल सारख्या लॉटरी भारतात खेळण्यासाठी कोणतीही अडचण नाही. लॉटरीच्या नियमांनुसार कोणतेही राज्य किंवा देशाचा प्लेयर यामध्ये भाग घेऊ शकतो. यासाठी अमेरिकेत असा कोणताही कायदा जो एखाद्या परदेशी व्यक्तीला लॉटरीमध्ये भाग घेणे किंवा जिंकण्यापासून रोखत नाही.
या नियमांच्या आधारावर कुणीही भारतीय, पावरबॉलचे अधिकृत लॉटरी तिकिट लोट्टो स्माइल सारख्या प्रसिद्ध इन वेबसाइटवरून निसंशय खरेदी करू शकतात.
सध्या, यावेळी पावरबॉल जॅकपॉटची रक्कम 304 मिलियन डॉलर आहे. जे भारतीय प्लेयर पावरबॉलचे अधिकृत तिकिट लोट्टो स्माइलवरून खरेदी करतात, त्यांना सुद्धा तेच नियम लागू होतात जे अमेरिकेतील अन्य प्लेयरला लागू असतील.