नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई परीक्षेसाठी थोडाच कालावधी शिल्लक आहे. फेब्रुवारी महिन्यात होणार्या कोट्यावधी मुले परीक्षेला बसत आहेत. अशा परिस्थितीत सीबीएसईने खासगी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण नोटीस बजावली आहे. सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर खासगी विद्यार्थ्यांसाठी मंडळाने या नोटीसा बजावल्या आहेत. नोटीसअंतर्गत सीबीएसईने काही विषयांबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
विषय विषय कोड
मास मीडिया स्टडीज ७२
लायब्ररी आणि इनफोर्मेशन साइंस ७९
टाइपोग्राफी आणि सीए इंगलिश ६०७
शॉर्टहँड इंग्लिश ६०८
टाइपोग्राफी आणि सीए हिंदी ६०९
वेब ऍप्लिकेशन ७९६
नोटीसमध्ये काही नवीन विषयांचे कोड देखील देण्यात आले आहेत.
विषय जुना विषय कोड नवीन सब्जेक्ट कोड
फॅशन स्टडीज ५३ ८३७
ऍग्रीकल्चर ६८ ८०८
ऑफिस प्रोसीजर आणि सराव ६०४ ८२४
जियो स्पेटियल टेक्नॉलजी ७४० ८१८
टॅक्सेशन ७८२ ८२२
मार्केटिंग ७८३ ८१२
सेल्समॅनशिप ७८४ ८३१
बँकिंग ७८५ ८११
इन्शोरन्स ७८६ ८१४
Visit : bahujannama.com