Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

ताज्या बातम्या

India vs England 5th test | …म्हणून भारत विरुद्ध इंग्लंड 5 वी कसोटी रद्द; इंग्लंड विजयी घोषित

मँचेस्टर : वृत्तसंस्था  - India vs England 5th test | मँचेस्टर मधील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी (India vs England...

Read more

Ketaki Chitale | केतकी चितळेला ‘त्या’ प्रकरणात ठाणे कोर्टाचा धक्का, न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, जाणून घ्या प्रकरण

मुंबई :बहुजननामा ऑनलाईन - Ketaki Chitale |अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आणि विवाद हे समीकरण आता नवं नाही. अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे...

Read more

ED | शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या कार्यालये, निवासस्थानावर ईडीचे छापे

अमरावती : बहुजननामा ऑनलाईन -  ED | मुंबईतील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ED) अमरावती लोकसभा...

Read more

Pune Corporation Recruitment | इंजिनिअर्सची पुणे महापालिकेत होणार भरती; जाणून घ्या

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  - Pune Corporation Recruitment | नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअर्सना पुणे महापालिकेमध्ये (Pune Corporation Recruitment) नोकरी मिळणार आहे....

Read more

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! 54 वर्षीय महिलेचे ‘न्युड’ फोटो फेसबुकवर ‘व्हायरल’ करुन ‘बदनामी’, ब्लॅकमेल करून केलं ‘हे’ कृत्य

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  - Pune Crime | कोल्हापूर येथील एका महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवुन त्याचे न्युड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन...

Read more

Permanent License Exam | पुण्यामध्ये पर्मनंट लायसन्सची परीक्षा रविवारीही होणार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन -  Permanent License Exam | पर्मनंट लायसन्स काढण्यासाठी परीक्षा (Permanent License Exam) देणे अनिवार्य करण्यात आले आहे....

Read more

Crime News | भाजपच्या माजी मंत्र्याची टॉवेलने गळा आवळून हत्या; कारण अद्याप अस्पष्ट, प्रचंड खळबळ

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था - Crime News | भाजपचे (BJP) माजी मंत्री आत्माराम तोमर (Atmaram Tomar) यांच्या राहत्या निवासस्थानी संशयास्पद मृतदेह...

Read more

Pune Crime | पुण्यात नर्सच्या वेशातील महिलेनं पळविले 3 महिन्याच्या मुलीला ! ससून हॉस्पीटलमधील घटनेने खळबळ

पुणे :बहुजननामा ऑनलाईन -  Pune Crime | पुणे स्टेशनसमोर फुटपाथला झोपलेल्या ६ वर्षाच्या मुलीला पळवून नेणार्‍या तिच्यावर अत्याचार करणार्‍या रिक्षाचालकाला...

Read more

Pune Police Transfer | पुण्यातील ACP मच्छिंद्र चव्हाण, सुधाकर यादव, SDPO सई भोरे यांच्यासह 17 अधिकार्‍यांच्या बदल्या; ACP नारायण शिरगांवकर, विजयकुमार पळसुले, आरती बनसोडे यांची पुणे शहरात बदली

पुणे :बहुजननामा ऑनलाईन -  Pune Police Transfer | राज्यातील सहायक पोलीस आयुक्त, उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या गुरुवारी रात्री बदल्या करण्यात आल्या़...

Read more

ITR Filing Date Extended | करदात्यांना दिलासा ! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या शेवटची तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ITR Filing Date Extended | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र...

Read more
Page 1496 of 2263 1 1,495 1,496 1,497 2,263

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.