Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | पोलिस निरीक्षकाची पत्रकारांवर आरेरावी, फडणवीस यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा (व्हिडिओ)

मुंबई :बहुजननामा ऑनलाईन - Devendra Fadnavis | मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' (Lalbaugcha Raja) मंडळात एकानंतर एक वाद होताना पहायला मिळत...

Read more

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 241 नवीन रुग्ण, जाणून इतर आकडेवारी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Corona |पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज (शुक्रवार) वाढ पहायला मिळत आहे....

Read more

Pune Rains | आगामी 5 दिवस पुण्यात ‘मुसळधार’ पाऊस ! IMD कडून अलर्ट’

पुणे :बहुजननामा ऑनलाईन -   Pune Rains | राज्यात सर्वत्र पावसाने गेल्या आठवड्यापासुन धुमाकूळ घातला आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, (Pune Rains)...

Read more

Pune Crime | खंडणी अन् बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या मनोहर मामा भोसलेला अटक; सातार्‍याच्या लोणंदमधून एलसीबीनं घेतलं ताब्यात

पुणे :बहुजननामा ऑनलाईन -  Pune Crime | संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत बारामती (Baramati) तालुक्यातील युवकाची फसवणूक केल्याचा गुन्हा...

Read more

Pune Court | फरार कालावधीत रविंद्र बऱ्हाटेला घरात ‘थारा’ देणाऱ्या वकिलाच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय, जाणून घ्या

पुणे :बहुजननामा ऑनलाईन -  Pune Court | मोक्कानुसार (MCOCA) कारवाई झालेला आणि फसवणूक, जीवे मारण्याची धमकी यासह विविध कलमांनुसार गुन्ह्या...

Read more

Crime News | पतीच्या निधनानंतर वृद्ध पत्नीनेही केली 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

ठाणे :  बहुजननामा ऑनलाईन - Crime News | येथील हिरानंदानी इस्टेटमध्ये पतीचे गंभीर आजाराने निधन झाल्यानंतर मानसिक धक्का बसलेल्या ६७...

Read more

Crime News | स्विमिंग पूलमध्ये महिला पोलिसासोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस उपाधीक्षकाला अटक

राजस्थान :वृत्तसंस्था  -  Crime News | राजस्थानच्या (Rajasthan) अजमेर (Ajmer) जिल्ह्यातील ब्यावर सर्कलमधील पोलीस उपाधीक्षकांचा एका महिला पोलीस कर्मचा-यासोबत स्विमिंग...

Read more

Pune Crime | आयटी कंपनीच्या मालकाकडून 9 लाखाची खंडणी घेणाऱ्या कुख्यात गजा मारणे टोळीच्या हस्तकाला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Crime | पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) एका आयटी कंपनीच्या मालकाकडून (IT Company Owner) 9...

Read more

Congress | राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्यसभा की विधानसभेवर संधी? काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई :बहुजननामा ऑनलाईन -  Congress | नुकतंच निवडणुक आयोगाने राज्यसभेच्या (Rajya Sabha) 6 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (By-election) घेण्याचा निर्णय घेतला....

Read more

Ajit Pawar | … तरच महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये यश मिळेल – अजित पवार

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन -   Ajit Pawar | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. सुरुवातीला महानगरपालिका, त्यानंतर...

Read more
Page 1495 of 2263 1 1,494 1,495 1,496 2,263

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.