• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

ITR Filing Date Extended | करदात्यांना दिलासा ! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या शेवटची तारीख

by Sikandar Shaikh
September 10, 2021
in आर्थिक, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
ITR Filing Date Extended | extended deadline for filing income tax returns know the deadline.

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ITR Filing Date Extended | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारकडून या मुदतीत वाढ करण्यात आली असल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले. आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. आयकर रिटर्न आणि आयकर अधिनियम, 1961 अंतर्गत मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी ऑडिट रिपोर्ट दाखल करताना येणाऱ्या अडचणी करदात्यांनी नोंदवल्या तसेच सीबीडीटीने आयटीआर दाखल करण्याची तारीख आणि ऑडिट रिपोर्टच्या तारखा मूल्यांकन वर्ष 21-22 साठी वाढविण्यात (ITR Filing Date Extended) आल्याचे ट्विट करून इन्कम टॅक्स इंडियाने सांगितले आहे.

इनकम टॅक्स रिटर्न कसे भरावे?

इन्कम टॅक्स रिटर्न खाली सांगितलेल्या पद्धतीने आपण भरू शकतो.

आयकरच्या https://www.incometax.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे. तुमचा पॅन तपशील, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट केल्यानंतर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

त्यानंतर ई-फाइल मेनूवर क्लिक करा आणि इन्कम टॅक्स रिटर्न लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर आयकर रिटर्न पृष्ठावर पॅन ऑटो पॉप्युलेट होईल, येथे मूल्यांकन वर्ष निवडा, आता आयटीआर फॉर्म क्रमांक निवडा, आता तुम्हाला फायलिंग प्रकार निवडावा ज्यामध्ये मूळ / सुधारित रिटर्न निवडावे.

हि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिशन मोड निवडा ज्यामध्ये ऑनलाईन तयारी आणि सबमिट निवडावे लागेल.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

नंतर Continue वर क्लिक करा. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे आपणाला दिसतील. ती वाचून झाल्यानंतर ऑनलाईन आयटीआर फॉर्ममध्ये रिक्त असलेल्या सर्व फिल्डमध्ये आपले तपशील भरा.

सर्व माहिती भरल्यानंतर पुन्हा कर आणि पडताळणी टॅबवर जा आणि तुमच्यानुसार सत्यापन पर्याय निवडा. त्यानंतर आपणाला पुन्हा सर्व माहिती बरोबर आहे कि नाही याची खात्री करायला सांगण्यात येईल. ते झाल्यांनतर सबमिट बटणावर क्लिक करा. भरलेली माहिती योग्य आहे याची पुष्टी करा ते झाल्यानंतर शेवटी ITR सबमिट करा.

Web Titel :- ITR Filing Date Extended | extended deadline for filing income tax returns know the deadline.

 

Shivajirao Bhosale Bank | शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फरार कर्ज वसुली अधिकाऱ्याला अटक

Maharashtra Police Transfer | पुण्यातील पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, मितेश घट्टे, स्वप्ना गोरे यांची बदली; पुणे ग्रामीणचे विवेक पाटील पुणे शहरात

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 183 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 200 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tags: breakingCentral governmente Filing Portalenter captcha codeIncome Tax IndiaITRITR Filing Date Extendedlatest marathi newsOnline ITR formPan auto populatePAN detailsPasswordtweet
Previous Post

Shivajirao Bhosale Bank | शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फरार कर्ज वसुली अधिकाऱ्याला अटक

Next Post

Pune Police Transfer | पुण्यातील ACP मच्छिंद्र चव्हाण, सुधाकर यादव, SDPO सई भोरे यांच्यासह 17 अधिकार्‍यांच्या बदल्या; ACP नारायण शिरगांवकर, विजयकुमार पळसुले, आरती बनसोडे यांची पुणे शहरात बदली

Next Post
Pune police transfer transfers of 17 officers including acp machhindra chavan sudhakar yadav sdpo sai bhore from pune acp narayan shirgaonkar vijaykumar palsule aarti bansode transferred to pune

Pune Police Transfer | पुण्यातील ACP मच्छिंद्र चव्हाण, सुधाकर यादव, SDPO सई भोरे यांच्यासह 17 अधिकार्‍यांच्या बदल्या; ACP नारायण शिरगांवकर, विजयकुमार पळसुले, आरती बनसोडे यांची पुणे शहरात बदली

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune Crime 3 policemen from Pune's Dattawadi police station arrested for looting Rs 45 lakh from a trader by colluding with a hawala agent
क्राईम

Pune Crime | हवाला एजंटशी संगनमत करुन व्यापार्‍याकडील 5 कोटीतील 45 लाख लुटणाऱ्या पुण्याच्या दत्तवाडी ठाण्यातील 3 पोलिसांना अटक; ‘वर्दी’वर असताना भिवंडीत जाऊन केली ‘लुट’, प्रचंड खळबळ

March 13, 2022
0

...

Read more

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

1 day ago

Pune Crime | पुण्याच्या कोथरूड परिसरातील सराईत अविनाश कांबळे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 79 वी कारवाई

2 days ago

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यांसह पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

1 day ago

CNG Price Hike Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ ! जाणून घ्या पुण्यातील नवे दर; पेट्रोल, डिझेलपेक्षा अधिक भाववाढ

1 day ago

Maharashtra Monsoon Update | मान्सून अरबी समुद्रात दाखल ! राज्यात काही भागात पावसाची दमदार हजेरी

2 days ago

BMC Notice To Rana Couple | राणा दाम्पत्याला BMC कडून अल्टिमेटम; ‘ते’ बांधकाम अनधिकृतच, 7 ते 15 दिवसांत पाडा

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat