पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Corporation Recruitment | नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअर्सना पुणे महापालिकेमध्ये (Pune Corporation Recruitment) नोकरी मिळणार आहे. महापालिकेत १० जागांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, मोबाइल अँप विकसक, कर संकलन आणि समेट या पदांसाठी आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२१ असणार आहे.
या पदांसाठी भरती
डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंतामोबाइल, अँप विकसक, कर संकलन, समेट.
पात्रता आणि अनुभव
डेटाबेस अभियंता – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)
डेटाबेस प्रशासक – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)
सॉफ्टवेअर अभियंता – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)
वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंतामोबाइल – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)
अँप विकसक – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)
कर संकलन – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)
समेट – बीकॉम/ एमबीए
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या पत्त्यावर पाठवा अर्ज
मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय पुणे.
Web Titel :- Pune Corporation Recruitment | pune mahanagarpalika pmc recruitment 2021 openings for different engineering posts.
Permanent License Exam | पुण्यामध्ये पर्मनंट लायसन्सची परीक्षा रविवारीही होणार
Crime News | भाजपच्या माजी मंत्र्याची टॉवेलने गळा आवळून हत्या; कारण अद्याप अस्पष्ट, प्रचंड खळबळ