मतदाराने मतदान करण्यासाठी पैशांची मागणी केली म्हणून ही तक्रार करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीत मतदानासाठी पैसे मागितल्यामुळे संतापलेले प्रभाग १३ मधील उमेदवार संदीप भांबरकर यांनी मतदाराविरोधातच महापालिकेकडे तक्रार केली आहे.
निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र, दुसरीकडे मतदारच मतांसाठी पैसे मागत असल्याचेही समोर आले असून प्रभाग १३ मधील अपक्ष उमेदवार संदीप भांबरकर यांनी मतदानासाठी पैसे मागणाऱ्या मतदारालाच अद्दल घडविण्याचा निर्णय घेत त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे.
आचारसंहिता कक्षाकडे ही तक्रार देण्यात आली असून संबंधित मतदाराने मोबाईलवरून फोन करून केलेल्या मागणीचे संपूर्ण संभाषण सीडीद्वारे पुरावा म्हणून त्यांनी सादर केले आहे. या संदर्भात महापालिका प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.