• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

भाजप आ. प्रसाद लाड ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

by sajda
January 23, 2021
in राजकारण
0
BJP

BJP

बहुजननामा ऑनलाइन टीम – भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. मात्र, भेटीबद्दल माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. प्रसाद लाड अन् राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे आपल्या तक्रारी घेऊन अनेक जण कृष्णकुंज या निवास्थानी येत असतात. आता प्रसाद लाड हे राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी आमदार लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यामुळे लाड यांची चौकशीची शक्यता आहे.

2009 साली लाड यांनी मुंबई महापालिकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. दरम्यान यापूर्वी भाजपचे आमदार आशिष शेलार, विनोद तावडे यांनी वेळोवेळी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर पोहोचले होते.

Tags: BJPKrishnakunjRaj Thackerayआ. प्रसाद लाडकृष्णकुंजभाजपराज ठाकरें
Previous Post

Sangli News : निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; ‘या’ कारणामुळं सुसाईडचं पाऊल उचलल्याची चर्चा

Next Post

अण्णा हजारेंना समर्थकांनी करून दिली ‘या’ प्रकरणाची आठवण

Next Post
Shiv Sena

अण्णा हजारेंना समर्थकांनी करून दिली 'या' प्रकरणाची आठवण

nana handal
क्राईम

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read more
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
ott

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

‘गायछाप’च्या उत्पादकावरील प्राप्तीकराच्या छाप्यात 335 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

3 days ago

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्यात लॉन्स व मंगल कार्यालय मालक यांच्यात बैठक

3 days ago

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

4 days ago

सांगली महापालिका निवडणूक ! घोडेबाजार सुरु ? ‘कमळ’ फुलते ठेवण्यासाठी दादा म्हणतात – ‘होऊ दे खर्च’

5 days ago

MIM चे खासदार इम्तियाज जलील यांना ‘कोरोना’ची लागण

3 days ago

नीरा टंडन यांच्या नियुक्तीला सिनेटमध्ये विरोध, बायडन यांनी पहिल्या कृष्णवर्णीय महिलेची OMB च्या संचालकपदी केली निवड

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat