• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

PPF : पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या एलिजिबिलिटी, व्याजदर आणि मॅच्युरिटीशी संबंधीत बाबी

by ajayubhe
November 30, 2020
in महत्वाच्या बातम्या
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या या काळात प्रत्येक व्यक्तीला चांगल्या उत्पन्नाच्या फंडात गुंतवणुक करायची आहे. गॅरेंटेड रिटर्नवाल्या फंडाबाबत बोलायचे तर पीपीएफ अशा स्कीममध्ये सहभागी आहे ज्यावर अनेक अन्य फंड्सच्या तुलनेत जास्त व्याज मिळते. या कारणामुळे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) देशात सर्वात लोकप्रिय सेव्हिंग फंड्सपैकी एक आहे.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड 15 वर्षांची गुंतवणूक योजना आहे. सोबतच ही स्कीम एक्जेम्टच्या श्रेणीत येते. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक, व्याजातून होणारे उत्पन्न आणि पैसे काढल्यास कर सवलतीचा लाभ मिळतो. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता का. तुम्हाला या योजनेत किती व्याज मिळते आणि या योजनेत किती कालावधीपर्यंत गुंतवणूक करू शकता ते जाणून घेवूयात.

पात्रता
तुम्ही तुमच्या नावावर किंवा एखाद्या अल्पवयीनाचे पालक म्हणून पीपीएफ अकाऊंट काढू शकता.

गुंतवणुकीची मर्यादा
पीपीएफ खाते उघडण्यासाठी मिनिमम अमाऊंटमध्ये काही बदल केले आहेत. ही रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असू नये आणि ती 50 रुपयांच्या मल्टीपलमध्ये असावी. एका आर्थिक वर्षात खात्यात कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येईल. पीपीएफ खाते उघडण्यासाठी अब फॉर्म ऐवजी फॉर्म 1 भरावा लागेल.

मॅच्युरिटी कालावधी
पीपीएफ अकाऊंटचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षांचा असतो. यानंतर जर कुणी हे खाते 5 वर्षांसाठी पुढे वाढवत असेल तर त्यांना मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर 1 वर्षाच्या आत फॉर्म 4 जमा करावा लागेल. यासाठी पूर्वी फॉर्म एच भरावा लागत होता.

व्याज दर
पूर्ण महिन्याच्या रक्कमेवर व्याज मिळवण्यासाठी माहिती दिली जाते की, प्रत्येक महिन्याच्या 5 तारीखेच्या अगोदरच पीपीएफ अकाऊंटमध्ये डिपॉझिट करावे. जर तुम्ही कुठल्या पीपीएफ इंटरेस्ट कॅलक्युलेटरचा वापर करता तर तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागेल की, व्याज दर महिना पीपीएफ खात्यात जमा सर्वात कमी रक्कमेच्या आधारावर आकारले जातेय. ही रक्कम प्रत्येक महिन्याच्या 5 तारीखेपासून महिन्याच्या अखेरीस जी रक्कम कमी असेल, त्यावर व्याज आकारले जाते. प्रत्येक तिमाहीमध्ये सरकार पीपीएफवर मिळाणार्‍या व्याजाला रिवाईज करते. व्याजाची रक्कम सब्सक्रायबरच्या खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी दिली जाते.

कर्ज आणि पैसे काढणे
अशाप्रकारे मॅच्युरिटीनंतर सुद्धा विना डिपॉझिट करताही पीपीएफ खाते सुरू ठेवता येईल. असे केल्याने मॅच्युरिटीच्या वेळी जी रक्कम असेल त्यावर व्याज मिळत राहील. या व्याजाबाबत वेळोवेळी सब्सक्रायबरला माहिती दिली जाईल. तसेच सब्सक्राइबरला एका आर्थिक वर्षात एक वेळ पैसे काढण्याची संधी मिळेल.

पीपीएफ अकाऊंटच्या आधारावर लोन घेतल्यानंतर त्याची प्रिंसिपल अमाऊंट पे-इन-स्लिपद्वारे जमा केली जाऊ शकते. ती सब्सक्राइबरच्या लोन अकाऊंटमध्येच क्रेडिट केली जाईल. जेव्हा प्रिंसिपल अमाऊंट पूर्णपणे दिली जाईल, तेव्हा सब्सक्राइबर्स वार्षिक 1 टक्केच्या दराने व्याजाच्या आधारे दोन महिन्यापेक्षा कमीच्या इन्स्टॉलमेंटमध्ये व्याजाची रक्कम जमा करू शकता. हे पैसे भरणे पुढच्या महिन्या पासूनच सुरू होईल. जर लोनची रक्कम वेळेवर चुकवली नाही तर पेनल्टी म्हणून वार्षिक 6 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namacurrent news latest marathi newsinvestmentlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsPPFगुंतवणुकपब्लिक प्रॉव्हिडंट फंडपीपीएफबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभीमनामा
Previous Post

सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेलं कुचकामी सरकार !

Next Post

कारचालकाची अरेरावी, म्हणाला – ‘कलेक्टर असो अथवा कोणी, काय करायचं ते करा’

Next Post

कारचालकाची अरेरावी, म्हणाला - 'कलेक्टर असो अथवा कोणी, काय करायचं ते करा'

sanjay rathor
मुंबई

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजातील ‘या’ नेत्याच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा; ‘डॅमेज कंट्रोल’ ?

February 28, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. पूजा चव्हाण आत्महत्या...

Read more
pooja chavhan

Pooja Chavan Death Case : मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा स्वीकारला ! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं…

February 28, 2021
pooja chavan

राजीनाम्यानंतर राठोडांची पहिली प्रतिक्रिया, म्हंटले – ‘… म्हणून द्यावा लागला राजीनामा’

February 28, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात कोरोनाचा धोका वाढला ! गेल्या 24 तासात 774 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 2 जणांचा मृत्यू

February 28, 2021
hackers

सावधान ! फोन आल्यानंतर कुणालाही सांगू नका आईचे नाव, अन्यथा रिकामे होईल बँक खाते

February 28, 2021
devendra

Pooja Chavan Death Case : … तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार, फडणवीसांचा सरकारला इशारा

February 28, 2021
money

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत मोठा बदल, 8 वा हप्ता येतो; ‘या’ पध्दतीनं तपासा यादीमधील नाव

February 28, 2021
rupali chakankar

Pimpri News : इंधन दरवाढ म्हणजे जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा – रुपाली चाकणकर

February 28, 2021
mhada chief officer nitin mane

Pune News : आरक्षित जागेवर उभारणार परवडणारी घरे – म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने

February 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

जाणून घ्या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप वाढविण्याची सोपी पध्दत, थर्ड पार्टी अ‍ॅपची नाही गरज

5 days ago

Video : नवीन वर्षात ISRO चे पहिले मिशन, अ‍ॅमेझोनिया -1 सह 18 उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित

2 hours ago

Photos : ‘बेबी डॉल’ सनीनं शेअर केले स्विमिंग पूलमधील Hot फोटो !

5 days ago

पेट्रोलनंतर आता दूधही महागणार; 1 मार्चपासून तब्बल 12 रुपयांनी वाढणार दर ?

2 days ago

भाजपचा महाविकास सरकारवर ‘घणाघात’, म्हणाले – ‘बलात्कार्‍यांना वाचविण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आले’

4 days ago

श्रीदेवीनंतर माझी कॉमेडी चांगली – कंगना रनौत

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat