• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

कारचालकाची अरेरावी, म्हणाला – ‘कलेक्टर असो अथवा कोणी, काय करायचं ते करा’

by ajayubhe
November 30, 2020
in क्राईम
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी जळगाव रोडवरील आंबेडकर नगर चौकात भर रस्त्यात जिल्हाधिकार्‍यांना कारचालकाने अरेरावीची भाषा वापरली. रस्त्यावर भांडण करून वाहतुकीला अडथळा आणू नका असं सांगणाऱ्या जिल्हाधिकारी सुनील चव्हाण त्यांच्या अंगरक्षक पोलिसाला कार चालकाने धक्काबुक्की केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी सिडको पोलिसांनी गुन्हा नोंद केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक अशोक वाघ असे आरोपीचे नाव आहे .रविवारी सकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे कलाग्राम येथे मतपेट्याची पाहणी करून कारने कार्यालयाकडे परत जात होते. यावेळी त्यांचा अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गणपत इंगळे त्यांच्यासोबत होते. आंबेडकर नगर चौकात त्यांच्या कारसमोर रिक्षा आणि कार रस्त्यात उभी होती. दोन्ही वाहनांचे चालक आपापसात हाणामारी करीत होते. यामुळे चालकाने कार उभी केली आणि अंगरक्षक इंगळे हे भांडण सोडवण्यासाठी तिथे गेले.

कारमध्ये जिल्हाधिकारी आहेत रस्‍त्‍यावर भांडू नका, असे त्यांनी दोघांना सांगितलं. असता रिक्षाचालक तिथून निघून गेला तर काय कारचालक शशांक हा इंगळे यांच्यासोबत हुज्जत घालू लागला. एवढेच नव्हे तर त्याने इंगळे यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. हे पाहून जिल्हाधिकारी कारमधून उतरले आणि त्यांनी चालक शशांकला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने “तुम्ही कलेक्ट असो अथवा कोणी तुम्हाला काय करायचे करून घ्या” असं बोलून तो कार घेऊन तिथून निघून गेला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अंगरक्षक इंगळे यांनी सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

आरोपी शशांक हा आरटीओ अधिकाऱ्याचा तरुण मुलगा आहे. तो उस्मानपुरा परिसरात व्यायाम शाळा चालवतो. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सिडको निरीक्षक अशोक गिरी आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ आरोपीला त्यांच्या घरातून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Tags: arrestauranagabadbahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namacrimecurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsShashank Ashok WaghSunil Chavanअटकऔरंगाबादगुन्हाबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभीमनामाशशांक अशोक वाघसुनील चव्हाण
Previous Post

PPF : पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या एलिजिबिलिटी, व्याजदर आणि मॅच्युरिटीशी संबंधीत बाबी

Next Post

इंदापूर : हायवा ट्रक-दुचाकीच्या अपघातात चिमुकलीसह महिलेचा मृृत्यु

Next Post

इंदापूर : हायवा ट्रक-दुचाकीच्या अपघातात चिमुकलीसह महिलेचा मृृत्यु

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Nagpur News : पैशांअभावी उपचार थांबले, मुलाला जगवण्यासाठी आईची 3 महिन्यापासून धडपड

22 hours ago

अत्यंत ‘दुर्मिळ’ आजारानं ग्रस्त आहे ‘ही’ 5 महिन्यांची मुलगी, जीव वाचवण्यासाठी हवंय 16 कोटी रुपयांचं ‘इंजेक्शन’

2 days ago

बच्चन कुटुंबातील कुणालाच ‘वरुण-नताशा’च्या लग्नाचं आमंत्रण नाही ? कपूर फॅमिलीसुद्ध गेस्ट लिस्टमधून गायब !

5 days ago

रामदास आठवलेंचं खळबळजनक विधान, म्हणाले – ‘शेतकर्‍यांचं आंदोलन हा पब्लिसिटी स्टंट’

3 days ago

‘दिल टूटा आशिक’ नावाने सुरु केला चहा कॅफे, वाढू लागली गर्दी

5 days ago

Diesel-Petrol Price Today : सलग दुसर्‍या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, राज्यात पेट्रोल 94 रूपयांच्या जवळ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

23 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat