• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Bigg Boss 14 : कविता कौशिकची शुद्ध हिंदी पाहून हसू आवरणं झालं मुश्किल ! (व्हिडिओ)

by sheetal
November 24, 2020
in मनोरंजन
0
Bigg Boss 14

Bigg Boss 14

बहुजननामा ऑनलाइन टीम – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. अलीकडेच कुमार सानू (Kumar Sanu) यांचा मुलगा जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) हा घरातून एलिमिनेट झाला. गेल्या सोमवारी बिग बॉसनं नॉमिनेशन टास्क दिलं. यात 6 सदस्य नॉमिनेट झाले. एलिमिनेशननंतर बिग बॉसच्या घरातील सध्याची कॅप्टन कविता कौशिक (Kavita Kaushik) हिला एका नॉमिनेशनला रिप्लेस करण्याची स्पेशल पावर दिली. यावेळी कवितानं एजाज खानला (Ajaz Khan) सुरक्षित करत अली गोनी याला (Aly Goni) नॉमिनेट केलं. यावेळी कविता शुद्ध हिंदीत बोलताना (Bigg Boss 14)दिसली.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

कविताचं भाषण ऐकून घरातील सर्व लोकांना हसू आवरणं अवघड झालं होतं. कविताचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे ज्यात ती अली गोनीबद्दल बोलताना दिसत आहे. घरातले लोक कविताचा हा अवतार पाहून खूपच हसत होते. तिच्या प्रत्येक शब्दावर त्यांना हसू येत होतं.

कविताची शुद्ध हिंदी पाहून रुबीना दिलैक (Rubina Dilaik) देखील म्हणते की, मी हे सगळं नाही ऐकू शकत आणि जोरात हसू लागते व किचनमध्ये निघून जाते. अलीसुद्धा गार्डन एरियात जाऊ लागतो, ज्यानंतर अभिनव त्याला थांबवतो.

कविताचा हिंदी बोलताना हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनाही हसू आवरणं मुश्किल झालं आहे. अनेक कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

‘पॉर्न’ पाहिल्यानंतर तरुणानं नशेत केलं ‘लज्जास्पद’ कृत्य, मित्राच्या 60 वर्षीय विधवा आईवर केला ‘बलात्कार’

Next Post

‘ओवेसींना मिळणार प्रत्येक मत भारतविरोधी’; भाजपकडून टीका

Next Post
Owaisi

'ओवेसींना मिळणार प्रत्येक मत भारतविरोधी'; भाजपकडून टीका

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Bigg Boss 14
मनोरंजन

Bigg Boss 14 : कविता कौशिकची शुद्ध हिंदी पाहून हसू आवरणं झालं मुश्किल ! (व्हिडिओ)

November 24, 2020
0

...

Read more

Corona Vaccine : पुणे जिल्हयासाठी 2 लाख 23 हजार लसीच्या डोसची गरज : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

4 days ago

Pimpri News : जुन्या सांगवीत पादचाऱ्यावर गोळीबार, प्रचंड खळबळ

7 days ago

Suhana Khan जेव्हा शाहरुख खानला भेटण्यासाठी आई गौरीसोबत पोहचली सेटवर, क्यूटनेस पाहून तुम्हालाही होईल प्रेम, Photo Viral

3 days ago

Photos : रिंकू राजगुरूनं शेअर केला ‘तो’ फोटो ! लुकपेक्षा कॅप्शनचीच जोरदार चर्चा

3 days ago

तरुणीकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

4 days ago

उद्या लसीकरणासह ‘Co-Win’ अ‍ॅप होईल ‘लॉन्च’, मार्चपर्यंत सामान्य जनता करू शकेल ‘नोंदणी’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat