पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Bhau Rangari Bhavan | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनला आयुर्वेद संशोधनासाठी आलेल्या ब्राझीलच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि रंगारी भवनाचा क्रांतिकारी इतिहास जाणून घेतला. (Bhau Rangari Bhavan)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन (Punit Balan) यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी दिलेले योगदान तसेच त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून उभारलेली चळवळ यासंबंधीची माहिती या शिष्टमंडळाने यावेळी जाणून घेतली. यावेळी उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी गणेशोत्सवात राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही दिली. (Bhau Rangari Bhavan)
- लोणी-काळभोर परिसरातील हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या महिलेवर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 41 वी स्थानबध्दतेची कारवाई
- Pune News : समाज सेवा करा देश सेवा आपोआप घडेल; युवा उद्योजक पुनीत बालन यांचे प्रतिपादन
- येरवडा परिसरात दहशत माजवणाऱ्या हुसेन उर्फ सोन्या शेख याच्यासह इतर 9 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 58 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA
- श्रद्धाताई गोरक्ष (आप्पा) परांडे जनहित मंच आयोजित भव्य महिला दहिहंडी उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- मी मोठा पोलीस अधिकारी.. महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध; 35 लाख रुपये उकळणाऱ्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला अटक
- येरवडा: जमीन नावावर करण्यासाठी जावयाचे अपहरण करुन बांधले गोठ्यात
- उत्तमनगर: गावठी पिस्तुलातून गोळी उडून मित्राच्या मानेत घुसली; मित्रावर शायनिंग मारणे पडले महागात